इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती


      इयत्ता ४ थी  शिष्यवृत्तीसाठी  दररोज १० नवीन
            प्रश्न आपल्याला वरील शिष्यवृत्ती
                पानावर पहावयास मिळतील .

  सदरील प्रश्न  संमिश्र स्वरूपाचे असतील दररोज सकाळी ९.००वाजता 
        आपणास ते प्रश्न दिसतील  व दुपारी ३.०० वाजता त्याची 
            उत्तरे आपणास त्याच  पानावर पहावयास मिळतील.
                  दररोजचे पण तुम्ही डाऊनलोड  करू शकता .


                   आपल्या सूचना crcmhaswadno3@gmail.com   वर काळवू शकता . संपर्क -७५८८६११०१ .