Online Test No. 11


Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. लोकमान्य ही पदवी कोणाला मिळाली आहे ?

सुभाषचंद्र बोस
बाल गंगाधर टिळक
साने गुरुजी
महात्मा गांधी


2.वही, रोहिती, शशीर,वाघ, पाणी हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल ?.

वही
वाघ
शशीर
पाणी


3. राधा सानिका महेश सर्वजन फिरायला निघाले . या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल ? .

स्वल्पविराम
पूर्णविराम
अर्धविराम
प्रश्नचिन्ह


4.पेचात पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?.

कात्रीत पडणे
अडचणीत सापडणे
गंमत वाटणे
चोरून पाहणे


5. श्रीम. याचे पत्रलेखनात पूर्ण रूप काय ?

श्रीमान
श्रीमती
श्री
श्रीराम


6.-------- sun shine in the sky. fill the correct artical ? .

an
the
in
a


7. my name begins with a , I am big, I fly, I am not bird, who am I?.

egg
crow
kite
aeroplane


8. ७५६२ भागिले २४ यातील भागाकाराच्या अंकाची बेरीज किती येईल ?.

३१५

६४
१५


9. 23.23 म्हणजे किती वाजून किती मिनिटे ?.

२.२५ .
८.१५ .
११.२३10. साडे सहा रु. एक पेन असे ३ पेन घेवून ५ रु च्या किती नोटा द्याव्या लागतील ?.11. महारष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?.

मुंबई शहर
नागपूर
पुणे
मुंबई


12. २ च्या दुपटीची दुपट किती ? .१०
२१


13. खांद्यात ------सांधा असतो ? .

बिजागारीचा
खिळीचा
सरकता
उखळीचा


14. अरबी हा -------आहे. ?

सागर
खंड
देश
गृह


15. मंगळावर नंतर तिसरा वार कोणता येईल ?.

मंगळावर
बुधवार
सोमवार
शुक्रवार


16. २४५६० रु म्हणजे १०० रु च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील ?

४५६०
२४५
५४७
२५४


17. साडे सात किलो वजा पाऊण किलो = ?.

पावणेसात किलो
सव्वा सहा किलो
साडे सहा किलो
सव्वा सात किलो


18. ३ दशक, ३३ सहस्त्र, ३ एकक म्हणजे किती ? .

३00३
३०००३
३३०३३
३१०००


19. १२ मी बाजू असणा-या समभूज चौकोनाला २ फे-या मारल्यास किती अंतर चालणे होईल ?

५६६
९६
१४४
३४५


20. सोयाबीन, सूर्यफुल, तांदूळ, तीळ, करडी . वेगळा शब्द ओळखा ?.

सोयाबीन
करडी
तीळ
तांदूळ

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?