Online Test No 6

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मानवता हाच खरा धर्म आहे. यातील क्रियापद कोणते ?

मानवता
आहे
धर्म
खरा


2. वा वा मोठा ठग दिसतोस की . या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे?.

पूर्णविराम
प्रश्नचिन्ह
उद्गारवाचक
स्वल्पविराम


3. सी आर सी म्हसवड याचे निर्माते जाधव सर आहेत. या वाक्यात उकारान्त शब्द किती आहेत ? .

एकाही नाही
एक
चार
दोन


4. पुस्तक, मासे, घर, मुलगा ,शेत . वेगळा शब्द ओळखा.

मासे
मुलगा
शेत
घर


5. अध्यापन ला समानार्थी शब्द ओळखा.

अध्ययन
शिकवणे
शिकणे
धपाटे देणे


6. I am small, We write with me,who am I ? .

notebook
Pen
hand
book


7. game ,some, back, eye, she. click different words?.

some
she
eye
back


8. ५२६७८, ५२७६७,५२८७६,५२६७१,५२७६५,या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल?.

५२८७६
५२६७१
५२६७८
५२७६५


9. सव्वा चार वाजता घड्याळ होणारा ------- कोन असतो?.

काटकोन .
सरळकोन .
लघुकोन.
विशालकोन


10. पावणे चार तास वजा २०० मिनिटे = ?.

८५
२५

६०


11. महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?.

अस्तंभा
सातपुडा
सह्याद्री
कळसुबाई


12. देहू येथे ------यांचा जन्म झाला ? .

ज्ञानेश्वर
तुकाराम
रामदास
एकनाथ


13. दोरीवरील ३ सदरे वळण्यास ३ तास लागतात तर ५ सदरे वळण्यास किती तास लागतील?? .14. तिस-या रविवारी १९ तारीख येते तर १ ल्या रविवारी किती तारीख असेल?15. १५० नाणी ५० पै. व एकूण रक्कम १०० रु. तर १ रु .ची किती नाणी असतील ?.

२०
५०
१०
२५


16.सूर्योदय पाहणारा सुशांत उजवीकडे वळून जाताना त्याच्या समोरून येणारा महेश त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल =?

उत्तर
पूर्व
पश्चिम
आग्नेय


17.१६ शतक खुर्च्या होत्या पैकी पाऊन हजार लोक खुर्च्यावर बसले तर रिकाम्या खुर्च्या किती असतील ?.

८५०
७५०
६२५
१४५


18. एका मुलाला पाव लिटर दुध लागते तर दीड डझन मुलांना किती दुध लागेल ? .

चार लिटर
साडेतीन लिटर
साडे चार लिटर
पावणे चार लिटर


19.फेब्रुवारी ते मे हा कोणता ऋतू असतो ?

हिवाळा
उन्हाळा
पावसाळा
सर्व बरोबर


20. कापूस, ज्वारी, उस, तंबाखू . वेगळा शब्द ओळखा ?.

कापूस
तंबाखू
उस
ज्वारी

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?