Online Test NO.१२

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मोडेन पण ------ ?

सोडणार नाही
वाकणार नाही
धरणार नाही
पळणार नाही


2.पत्रालेखनातील पत्यात ४१५५०९ असे अंक असतात त्यांना ------म्हणतात ?.

फोन नंबर
घर क्रमांक
पिनकोड
गल्ली क्रमांक


3. बाबा गेल होते काल लातूरला. या वाक्यातील क्रियापद कोणते ? .

होते
गेले
बाबा
लातूरला


4.चाचा हे टोपणनाव कोणाचे आहे .

म. फुले
पंडित नेहरू
लोकमान्य टिळक
म. गांधी


5.तुमच्या गावात स्वच्छता ठेवावी या वाक्याच्या शेवटी कोणते विरामाचिन्ह द्याल ?

प्रश्नचिन्ह
पूर्णविराम
स्वल्पविराम
उद्गारवाचक


6.sky is ------our head ? .

in
over
onto
on


7. book, chalk, board, ground, chart. click odd words?.

chart
book
chalk
ground


8. २ किलो साखर २० मुलांना सारखी वाटल्यास प्रत्येकाला किती येईल ?.

१००
१०० ग्रम
१०० किलो
१०१ ग्रम


9.५ अंश छेद ९ टाकी भरली तर किती रिकामि असेल .

२ अंश छेद ९ .
६ अंश छेद ९ .
४ अंश छेद ९.
३ अंश छेद ९


10. ७८०२१ या संख्येतील अंकाच्या स्थानिक किंमातीची बेरीज किती ?.

७८०१०
७८०२१
७८२१०
६७८१००


11.शिवारायांचे वकील कोण ?.

पंताजी गोपीनाथ
दादोजी कोंडदेव
संभाजी
तानाजी मालुसरे


12.एका काठीचे समान १२ तुकडे करायचे तर किती ठिकाणी कापावी लागेल ? .

१३
११
१२
१०


13. धावणे ही -------क्रिया आहे. ? .

कशीही
अनैच्छिक
मनावरची
ऐच्छिक


14. पारस हे औष्णिक विद्युत केंद्र -------जिल्ह्यात आहे ?

अकोला
बीड
भंडारा
कोल्हापूर


15.सव्वा सहा किमीमध्ये सहाशे मी. मिसळल्यास एकूण किती होईल . ?.

६६२५
८२२५
६७५०
६८५० मी


16. १ ते १०० मध्ये ९ असणा-या संख्या किती ?

१७
१९
१८
२०


17.२३ जानेवारीपासून १६ दिवस राजा घेतल्यास किती तारखेला हजार व्हावे लागेल ?.

८ फेब्रु
४फेब्रु
६ फेब्रु
७ फेब्र


18. माझ्या आजोबांना सहा मुले पैकी ३ शेतकरी व ३ शिक्षक तर शिक्षकाच्या आईला किती मुले असतील ? .

१२

19.दक्षिण समोर असताना मागच्या दिशेच्या विरुध्द बाजूची दिशा कोणती ?

पूर्व
दक्षिण
पश्चिम
उत्तर


20. सहा आठवडे सहा दिवस म्हणजे किती दिवस ?.

३२५
४०
३६
४८

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?