Online Test No.8

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1.पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे ?

साप्ताहिक
पाक्षिक
पंधरवाडा
मासिक


2.मडक्याची -------- ?.

गठ्ठा
ढिग
उतरंड
चवड


3. विजय संजय रोहन शाम मिळून फिरायला गेले. या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल ?

स्वल्पविराम
आवरण चिन्ह
उद्गारचिन्ह
प्रश्नचिन्ह


4.आम्ही यात्रेत जाणार आहोत . क्रियापदाचा काळ ओळखा.

भूतकाळ
भविष्यकाळ
साधा काळ
वर्तमानकाळ


5.विशाल दररोज अंघोळ करतो.यातील विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

नेहमी
कधीतरी
सावकाश
नियमित


6.lion : cave :: mouse : ? .

nest
hole
house
shed


7.raju go to kolhapur. या वाक्यात किती अक्षरे capital असावीत ?.8.६७५ पैसे म्हणजे किती रुपये ?.

सव्वा सात
पावणेसात
साडे सहा
सव्वा सहा


9. ६ पूर्णांक ४ अंश छेद ५ याचा अंश कितीची दुप्पट असेल ?.

30 .
८ .
३४.
६८


10. प्रत्येकी पाव किलो वाजनाची खेळणी ५२ मुलांना वाटल्यास खेळण्याचे एकूण वजन किती होईल ?.

५०
१३
५४
६०


11.मेळघाट अभयारण्य------- जिल्ह्यात आहे. ?.

अमरावती
नागपूर
पुणे
मुंबई


12.शिक्षक: शिकवणे :: ? : कायदेशीर सल्ला देणे .

पंडित
वकील
डाक्टर
न्यायाधीश


13. काच, भिंत, पत्रा, लाकूड , पडदा . वेगळा शब्द सांगा .

लाकूड
पत्रा
पडदा
काच


14.शिवरायांच्या मामांचे आडनाव --------होते ?

जाधव
मोरे
निंबाळकर
भोसले


15.उत्तरेकडे चालणारा माणूस विरुध्द बाजूला वळल्यास डाव्या हाताची दिशा कोणती असेल . ?.

उत्तर
पश्चिम
दक्षिण
पूर्व


16.परवा लातूरहून निघून उद्या शनिवारी सिमल्याला पोहचनार तर लातूरहून निघालेल्या वाराच्या आदल्या दिवशीचा वार कोणता असेल ?

सोमवार
मंगळावर
गुरुवार
बुधवार


17. पाऊन किमी दररोज चालतो तर मार्च महिन्या एकूण किती चालणे होईल ?.

सव्वा तेवीस किमी
साडे तेवीस किमी
२३००० मी.
पावणे चोवीस किमी


18.एका गोठ्यात पावशे शेळ्या आहेत व तेवढीच मुले तर एकूण पायांची संख्या किती होईल ? .

५०
२५०
१५०
१२०


19. २० tas,२० सेकंद = किती सेकंद , ?

२००२०
७२०२०
७२२००
२००००


20. तुमच्या वडीलाच्या बहिणाचा भाऊ तुमचा कोण ?.

आतेभाऊ
भाऊ
मामा
चुलता

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?