साप्ताहिक शिष्यवृत्ती चाचणी क्र.२Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. आम्ही दोघे मुंबईच्या गाडीत बसून पुण्याला निघालो. या वाक्यात नामे आली आहेत ?2.जळू . वचन ओळखा ?.

अनेकवचन
बहुवचन
एकवचन
वरील सर्व बरोबर


3. वेगळा शब्द ओळखा .? .

मुल
स्त्री
मुलगी
बाई


4.भक्तीचे हस्ताक्षर रेखीव आहे. विशेषण ओळखा . ?

हस्ताक्षर
रेखीव
भक्ती
आहे.


5.शिवराय गडावर गेले ------सर्वांना आदेश दिला. रिकाम्या जागी योग्य सर्वनाम सांगा. ?

तो
त्यांनी
ते
तिने


6. sit, got, bit, kit. which is different word ? .

bit
got
sit
kit


7. horse, ox, eagle, cow. which sound is different?.

cow
horse
ox
eagle


8. काटकोनाचे माप ------असते. =?.

१२०
९०
१00
६०


9. सव्वा पाचशे बेरीज साडेतीनशे = ? .

पावणे दहाशे .
साडे नऊशे .
पावणेनऊशे.
सव्वा नऊशे


10. ३द , ७ ह, ५ श, ८ द ह = .?.

३७५८ .
८७५३०.
७८५३ .
५२७३


11. वर्तुळाला ------त्रिज्या काढता येतात. ?.

अनंत.
चार
आठ .
तीन .


12.देहू येथे ------यांचा जन्म झाला . ? .

ज्ञानेश्वर
तुकाराम महाराज
एकनाथ
रामदास


13. ज्ञानेश्वरी ग्रंथ ------भाषेत होता. ? .

मराठी
हिंदी
इंग्रजी
संस्कृत


14. संत नामदेव ------गावचे राहणारे होते . ?

नरसी
आळंदी
पैठण
वरील सर्व बरोबर


15.गोरगरीब . या शब्दातील विषम क्र. ची अक्षरे कोणती ?

रगब
ररीब
गोरग
गोगब


16. य, सा, प ,न, दा. यापासून तयार होणा-या अर्थपूर्ण शब्दाचे लेखक कोण ?

रामदास
संत ज्ञानेश्वर
तुकडोजी महाराज
गाडगेबाबा


17. ४ ६ २ ७ १ ६ ३ ६ ७ ४ ३ १ ६ ८ २ ९ ६ ४. या संख्यामालेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता ?.18. जनावराच्या विष्ठेपासून -------हा ज्वलनशील पदार्थ बनवतात. ? .

रॉकेल
गैस
गोबरगैस
डिझेल


19.जांभळाचा हंगाम ------महिन्यात येतो . ?

जानेवारी
जून
डिसेंबर
मार्च


20. ---------ऋतूमध्ये केस आसणा-या प्राण्यांच्या अंगावर केस दाट येतात. ?.

उन्हाळा
पावसाळा
सर्व
हिवाळा

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?