साप्ताहिक शिष्यवृत्ती Test No- 1


Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. माझे मन तुझे झाले. या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ?2.विद्वान ला विरुद्ध लिंगी शब्द ओळखा ?.

विधवा
विदुषक
विदुषी
विद्वानी


3. आमच्या घराचा कुत्रा खूप प्रामाणिक आहे. प्रामाणिक या शब्दाची जात ओळखा.? .

विशेषण
नाम
सर्वनाम
क्रियापद


4.लहान भावास पत्र लिहिताना काय मायना लिहाल. या वाक्यातील क्रियापद सांगा. ?

काय
लिहाल
मायना
पत्र


5.माझी आजी मला छान गोष्टी सांगते -----माझ्यावर प्रेम करते . रिकाम्या जागी योग्य सर्वनाम सांगा. ?

आजी
ती
तो
तिने


6. fan, run, fun, gun. which is different word ? .

gun
fan
run
fun


7. head, hand, band, sand. which sound is different?.

band
hand
sand
head


8. बारा हजार नऊ . अंकात ओळखा. =?.

१२०९
१२००९
१२९००9. ६७०३३ यातील दशक व एकक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती ? .

३३० .
३० .
३३ .
३२०


10. २००० बेरीज ४० बेरीज ६०००० = .?.

२०४६ .
६२०४०.
६२०० .
६२४०


11.व्यास हा त्रिजेच्या ------असते ?.

दुप्पट.
तिप्पट
तेवढीच .
निम्मी .


12.कृष्णदेवराय -------चा सम्राट होता. ? .

अहमदनगरचा
विजयनगरचा
विजापूरचा
महारष्ट्रातील


13. शिवरायांनी स्वराज्य ------साठी स्थापन केले. ? .

सवत:साठी
घरच्यांसाठी
माझ्यासाठी
रयतेसाठी


14. स्वराज्यस्थापनेत ------चा उपयोग झाला. ?

संतांचा
शास्त्रज्ञ
नातेवाईक
वरील सर्व बरोबर


15.राहुलचे दोन काका शिक्षक आहेत. हे वाक्य उलट क्रमाने लिहल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता येईल. ?

शिक्षक
काका
आहेत
दोन


16. व ,गो, री, दा . ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते कशाचे नाव आहे ?

गाव
नदी
वहान
गृह


17. ४ ६ २ ७ १ ६ ३ ६ ७ ४ ३ १ ६ ८ २ ९ ६ ४. या संख्यामालेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता ?.18. इंग्रजी अक्षरमालेतील मध्यभागी असणा-या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते ? .

q
p
i
j


19.फुलपाखरू ही -----अवस्था आहे. ?

अळी
प्रौढ
अंडे
कोश


20. बिबळ्या ------वेळा कात टाकतो. ?.


ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?