४ थी ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा

४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म संदर्भात
४ थी व ७ वी शिष्यवृत्तीचे फॉर्म लवकरच सुरु होणार मात्र त्यापूर्वी प्रत्येक शाळेने आपल्या शाळेची संपूर्ण माहिती भरून त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे त्यानंतरच फॉर्म भरणे  शक्य होणार आहे . ही सर्व माहिती  
www.mscepune.in  या साईटवर भरायची आहे ती कशी खालील फाईलवरून आपल्या लक्षात येईल काही शंका असल्यास संपर्क करा ७५८८६११०१५ 


अशी प्रिंट येईल 


www.mscepune.in या साईटवर गेल्यास उजव्या बजुला other links नावाचा option आहे .त्याच्या खाली school information Gateway  वर क्लिक  करा. एक फॉर्म open  होईल . त्यामध्ये ४ optin येतील fill form नावाच्या option वर क्लिक करून  आपल्या शाळेची सर्व माहिती भरून submit केल्यास लगेच प्रिंट option  येईल print काढून घ्या. प्रिंट option नाही आला तर सुरुवातीच्या दुस-या टप्प्यातील ४ option मधील क्रमांक ३ च्या option print outs  असा आहे त्यावर क्लिक करून यु डायस  कोड व शाळा सांकेतांक क्रमांक टाकल्यास प्रिंट येईल .

No comments: