Online Test 7Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. भ्रमर ला समानार्थी शब्द शोधा ?

मधमाशी
भुंगा
महिष
चिखल


2.वेगळा शब्द ओळखा ?.

डोके
शिर
तनु
मस्तक


3. जलद ला समानार्थी शब्द ओळखा ? .

मेघ
आकाश
शरीर
सावकाश


4.मला गावाला जावेसे वाटले होते . काळ ओळखा ?

वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
१ व २ बरोबर


5.उधळ्या ला विरुद्धार्थी शब्द शोधा ?

आनंदी
कंजूष
दारुडा
कर्ण


6. We eat with our ---- ? .

leg
hand
face
stomach


7. -------part inside your body to left?.

lungs
head
hand
heart


8. १६ х ५ - ६० – १० =?.

१२
१०
११०
२०


9. ४ अंश छेद ७ बेरीज ३ अंश छेद ७ बरोबर किती ? .

२.
१२.
१.
२०


10. सव्वा सात किमी म्हणजे किती मीटर .?.

७२५० किमी.
७२५० मी.
७२०५ मी.
६०० मी


11. सव्वा किलो साखरेच्या तीन पिशव्या सापडल्या तर किती साखर सापडली ?.

पावणेचार किलो .
साडेतीन किलो .
सव्वा चार किलो .
अडीच किलो .


12.महारष्ट्राच्या उत्तर सीमेवरून ------नदी वाहते ? .

वैनगंगा
नर्मदा
कोयना
गोदावरी


13. ग्रासिका, स्वादुपिंड, लहान आतडे, जठर.वेगळा शब्द ओळखा ? .

ग्रासिका
लहान आतडे
जठर
स्वादुपिंड


14. पट्टा चालवण्यात कोन पटाईत होता ?

बडा सय्यद
कृष्णाजी भास्कर
जीवा महाला
बाजीप्रभू


15.पांढरपाणी ओढ्यावर शिवरायांना कोणी गाठले ?

सिद्दी जौहर
दिलेरखान
मिर्जाराजे
सिद्दी मसऊद


16. १५ व्या क्रमांकावर मध्यभागी असलेल्या भक्तीच्या रांगेत एकूण किती मुले असतील ?

३०
२९
२८
३१


17. एका रांगेत १७ मुले आहेत तर मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?.


१०
११18. पाण्यातील घाण तळाशी केंव्हा जमा होईल ? .

उकळल्यास
गाळलेल्या
तुरटी फिरवल्यास
निवळल्यास


19.पाणी शुध्द करण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ?

दुध डेअरी
जलशुद्धीकरण केंद्र
तलाव
पाण्याची टाकी


20. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात कोणते खाद्यान्न पिक घेतात ?.

गहू
ज्वारी
केळी
तांदूळ

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: