20 Jan 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. भारत माझा देश ----------------. रिकाम्या जागी येणा-या शब्दाची जात ओळखा ?

नाम
क्रियापद
सर्वनाम
विशेषण


2. एखाद्याने बोललेले वाक्य हे कोणत्या विरामाचीन्हाने दाखवतात ?.

प्रश्नचिन्ह
उद्गारचिन्ह
दुहेरी आवतरण चिन्ह
स्वल्पविराम


3. कर्मवीर भाऊराव पाटलांनी कोणती शैक्षणिक संस्था सुरु केली ? .

रयत
स्वामी विवेकानंद
मानव विकास
सरकार


4. 'इमारती' या शब्दाच्या मुळ रूपाचे वाचन कोणते ?

अनेकवचन
एकवचन
१ व २ बरोबर
सर्व बरोबर


5. मी काल येथे नसल्याने मला काहीच मिळाले नाही .त्यावर गुरुजी म्हणाले ................. ?

अति तेथे माती
हजीर तो वजीर
वेळ आला होता पण काळ आला नव्हता
शेंडी तुटो की पारंबी तुटो


6. Which is the odd words ? .

brinjal
banana
spinch
onine


7. arrange alphabetical order which is third word ?.

august
rose
eye
nest


8. १५ च्या पाचपट ही कितीच्या तीन पट आहे ?.

२०
२५
२२
२३


9. १२ सेंमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा व्यास किती असेल ? .

२४ मी .
६ सेंमी .
full २४ सेंमी .
६ मी.


10. सात अंश छेद अकरा भागापैकी ४ अंश छेद अकरा भाग पाणी संपल्यास किती भाग पाणी राहील ?.


३ अंश छेद अकरा
अकरा अंश छेद अकरा
तीन अंश छेद चार


11. ५ तास ३३ मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?.

३३३ मिनिटे .
३३ मिनिटे
३३३ तास .
३३३३ मिनिटे .


12. शिवराय आग्र्याहून ---------------साली सुटले ? .

१६६५
१६६६
१६६७
१६७०


13. ------------च्या विजयाने रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला ? .

प्रतापगड
तोरणा
पुणे
जावळी


14.एका दोरीला वीस ठिकाणी कापल्यास किती तुकडे होतील ?

२१
२०
१९
२२


15.सूर्योदय पाहणा-या शंभूच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल ?

उत्तर
पश्चिम
पूर्व
दक्षिण


16.एका टेबलावर एक नाणे ठेवले .एकमेकांना स्पर्श करतील अशी किती नाणी ठेवता येतील ?17. अंकिताला दोन बहिणी व एक भाऊ आहे. भावाचे नाव निखील आहे. तर निखिलला बहिणी किती ?.18. ६ च्या सातपटीची निमपट किती ? .

२२
२०
२१
२३


19.उन्हाळ्यात -------------------कपडे वापरतात ?

लोकरीचे
सुती
सुती व लोकरीचे
सर्व बरोबर


20. खालीलपैकी कोणत्या महिन्याचे दिवस ३० असतात ?.

माघ
कार्तिक
फाल्गुन
जेष्ठ

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: