23 Jan 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मला मोर फार आवडतो . या वाक्यातील विशेषण कोणते ?

मोर
फार
मला
आवडतो


2. केलेला उपदेश एकूण सोडून देणे. या अर्थाची म्हण कोणती ?.

एकवे जनाचे करावे मनाचे
अडला हरी गाढवाचे पाय धरी
नळी फुंकिली सोनारे .....
इकडे आड तिकडे विहीर


3. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल ? .

विष्णू
मोहन
राहुल
शाहीर


4. राधा डोक्यावर पाटी घेवून शेताकडे निघाली . पाटी या शब्दाचा अर्थ काय ?

लिहिण्याची पाटी
टोपली
शरीराचा भाग
मागे


5. 'शीर' हा प्रत्यय खालीलपैकी कोणत्या शब्दाला योग्य असेल ?

दम
वक्त
बाणे
पीळ


6. -------comes between saturday and monday ? .

thursday
sunday
friday
tuesday


7. she- eat- tea--- ?.

ear
hand
face
apple


8. सव्वा सहा हजार म्हणजे किती शतक ?.

६२०
६२
६२५०
५२५


9. ८ अंश छेद ९ भाग पाण्यापैकी ३ अंश छेद ९ भाग पाणी संपल्यास किती पाणी शिल्लक राहिले ? .

४ अंश छेद ९ .
६ अंश छेद ९ .
५ अंश छेद ९ .
७ अंश छेद ९


10. पावणे पाच किलो गव्हात सव्वाशे ग्रम खडे निघाल्यास शिल्लक गव्हाचे वजन किती ?.

४७२५ ग्रम
४६२५ ग्रम
५७२५ ग्रम
३७२५ ग्रम


11. २०० मीटर परिमिती असणा-या चौरसाची बाजू किती ?.

५० मी .
२०
१०० .
४०० .


12. पन्हाळ्याला वेढा कोणी दिला होता ? .

शायस्तखान
सिद्दी जौहर
अफजलखान
दिलेरखान


13. भोसाल्याचे मुळ गाव कोणते ? .

सिंधुदुर्ग
रायगड
शिवनेरी
वेरूळ


14.१२० ते १३० क्रमांका पर्यंत असलेल्या १० रु च्या नोटा असल्यास किती रुपये होतील ?

११० रु
१००
१२०
९०


15.२७ जाने ला मंगळवार असल्यास त्या महिन्यात पहिला मंगळवार किती तारखेला असेल ?16.वरद = २३४ , शरद = ५३४ , वरण = २३७ तर दर = ? ?

३४
४३
३७
२४


17. चालक : बस : : ? : विमान .

वैमानिक
माहूत
घोडेस्वार
सर्व बरोबर


18. खालीलपैकी मानवनिर्मित आपत्ती कोणती ? .

महापूर
भूकंप
अपघात
वादळ


19.३१ मुलांच्या रांगेत सुरुवातीपासून मोजल्यास शेवटच्या मुलाचा क्रमांक कितवा येईल ?


३१
३०
सर्व बरोबर


20. गारपीट झाल्याने काय होते ?.

शेतीला फायदा होतो
बर्फ मिळतो
काहीच होत नाही
फळबागांचे नुकसान होते

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: