27 Jan 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. सोयरे --------------जोडशब्द पूर्ण करा .

सगे
धायरे
पाहुणे
मित्र


2. फुकटची वस्तू महत्वाची वाटत नाही . या वाक्यातील विशेषण ओळखा ?.

वस्तू
महत्त्व
फुकट
नाही


3. वाक्याचा काळ हा वाक्याच्या -------------------वरून समजतो ? .

क्रियापद
नाम
विशेषण
सर्वनाम


4. राजर्षी हे टोपणनाव कोणाचे आहे ?

जोतीराव फुले
शाहू महाराज
गोपाळ गणेश आगरकर
पांडूरंग सदाशिव साने


5. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

मागे
वधू
आशीर्वाद
दिशा


6. Which is the correct contracted form ? .

willn't
won't
wouldn't
will'not


7. possibal. chosse the correct opposite words ?.

disable
inpossibal
notpossibal
impossibal


8. दीड हजाराच्या मागील ७ वी सम संख्या कोणती ?.

१५८६
१४८६
१४९६
१४०८६


9. साडे तेरा रु.ची वांगी घेवून दुकानदारास १० रु च्या दोन नोटा दिल्यास किती रु. परत येतील ? .

साडे सात .
साडे पाच .
साडे सहा रु. .
साडे आठ


10. सव्वा चार वाजता घड्याळात --------------------कोन होतो ?.

काटकोन
लघुकोन
विशालकोन
त्रिकोण


11. सव्वा पाच हजार, साडेसह हजार, पावणे सहा हजार, सव्वा तीन हजार, साडेचार हजार . या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल ?.

सव्वा तीन हजार .
साडे सहा हजार
साडे पाच हजार .
साडे चार हजार .


12. सिंहगड चे जुने नाव काय ? .

पुरंदर
कोंढाणा
शिवनेरी
प्रतापगड


13. जिजाबाई चा मृत्यू ------------------साली झाला ? .

१६८०
१६६६
१६७३
१६७४


14.पाच आठवडे पाच दिवस म्हणजे किती दिवस ?

४०
६५
४७
४५


15.१३ तारखेपासून १३ दिवस दुध घेतल्यास शेवटी किती तारखेला दुध घेतले असेल ?

२६
२७
२४
२५


16.४० भागिले ८ बेरीज ५ वजा ५ = ? ?17. दोन वह्यांच्या किमंतीत ५ पेन येतात एक पेन जर चार रुपयास येत असल्यास एका वहीची किंमत किती .

१०
२०

१५


18. २३ जाने पासून १३ दिवसाच्या रजेवर गेल्यास शाळेत कधी हजर झाले पाहिजे ? .

५ फेब्रु
३ फेब्रु
४ फेब्रु
६ फेब्रु


19.प्राण्याच्या अंगावरील केस कोणत्या ऋतूत दाट होतात ?

पावसाळा
हिवाळा
उन्हाळा
सर्व बरोबर


20. सोडवाटर मध्ये कोणता वायू असतो ?.

आक्सिजन
नायट्रोजन
कोणताही नाही
कार्बनडायआक्साईड

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: