29 Jan 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. पार्वती म्हणाली तुम्ही सर्व जणी आनंदात रहा. या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत ? .2. वेगळा शब्द ओळखा ?.

चप्पल
भिंत
बूट
वीट


3. चाचा हे टोपणनाव कोणाचे आहे .

पंडित नेहरू
सावरकर
गांधीजी
भाऊराव पाटील


4. उद्या -----------------सार्वजन सहलीला जाऊया . रिकाम्या जागी योग्य सर्वनाम ओळखा ?

मी
आपण
मला
तू


5. आडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ काय ?

दोन्ही बाजूने संकटे
वाईट काळात मुर्खाचीही विनवणी करावी लागते
संकटात मदत करतो तोच खरा मित्र
मूर्खाची साथन देणे


6. Which is the 11th month ? .

feb
NOv
oct
dec


7. When we meet your friend at 7.pm what we say ?.

good morning
good afternoon
hello ,how are you
good evening


8. सात किमी पैकी सव्वा तीन किमी रस्ता पूर्ण झाला तर किती मीटर रस्ता अपूर्ण आहे ?.

३७५० किमी
३७५० मी
३७५० सेंमी
३७५०० मीटर


9. १३ चा वर्ग बेरीज ५ चा वर्ग वजा ७ चा वर्ग = ? .

१५४ .
१०४५ .
१४५ .
१०५४


10. ५६४३ भागिले १२ तर भागाकार किती येईल ?.

४०७०
४७०
३७०
३०७०


11. ३० ते ४० मधील मुळ संख्याची बेरीज किती ?.

६८ .
२००
३६० .
२५ .


12. सिद्दी जौहरने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता ? .

पुरंदर
पन्हाळा
प्रतापगड
शिवनेरी


13. संभाजीराजे यांचे आजोळ कोणते ? .

वेरूळ
सिंदखेडराजा
सातारा
फलटण


14.४ मीटर अंतरावर एक मुलगा उभा असल्यास ४ थ्या व ९ व्या मुळात किती अंतर असेल ?

२०
१६
२४
३६


15.९ ठिकाणी दोरी कापल्यास ३ मीटरचा एक तुकडा झाला तर दोरीची लांबी किती असेल ?

२७ मीटर
३३ मीटर
२४ मीटर
३० मीटर


16.राजूला तीन बहिणी असून ते सर्व चार भावंडे आहेत तर त्यांच्या आई वडिलांना एकूण किती आपत्य आहेत ? ?17. दवाखाना : परिचारिका : : शाळा : ? .

शिक्षिका
मुले
पालक
सर्व बरोबर


18. ५०, १७ , ८२ ? .
२५


19. दुधाचे दही कशाच्या मदतीने होते ?

पाणी
विरझन
दुध
सर्व बरोबर


20. रिकाम्या भांड्यातही -------------------असतेच ?.

घाण
चकाकी
काहीही नाही
हवा

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: