समानार्थी व विरुद्धार्थी शब्द

नमस्कार शिक्षक मित्रांनो, भविष्यातील स्पर्धा परीक्षा व चालू इयत्तेच्या भाषा विषयाच्या तयारीसाठी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विद्यार्थ्यांना माहित असणे आवश्यक आहे.माझ्या अथक प्रयत्नातून मी हे निर्मिती केली आहे. याचा आपणास निश्चित लाभ होईल . आणि आनंदाची बातमी म्हणजे crcmhaswadno3 हा ब्लाग आता वेबसाईट झाला आहे .www.balajijadhav.in  या नावाने मात्र जुन्या नावाने सुध्दा वापरता येतो.काही शंका असल्यास जरूर विचार.

इयत्ता २ री भाषा सर्व पाठावरील समानार्थी व विरुद्धार्थी शब्द

इयत्ता ३ री भाषा सर्व पाठावरील समानार्थी व विरुद्धार्थी शब्द  

इयत्ता ४ थी  भाषा सर्व पाठावरील समानार्थी व विरुद्धार्थी शब्द