CEO आणि शिक्षण सभापती कडून कौतुक

जि.प.सातारा शिक्षण सभापती मा. अमित कदम यांनी crcmhaswadno3 ला सर्वोतकृष्ठ  शैक्षणिक वेबसाईट चा पुरस्कार मिळाल्याबद्दल जि.परिषेदेत बोलावून विशेष कौतुक केले. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO श्री. जे. श्रीकांत (IAS)  यांनी त्याच्या व्यस्त कामातून तब्बल ४०- ५० मिनिटे पेज टू पेज  साईट पहिली आणी कौतुक करून मार्गदर्शनही केले.