Online Test 10 jan
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. राम गणेश गडकरी यांनी काय लिहले ?

महाभारत
एकच प्याला
ययाती
दासबोध


2. तुला या चाचणीत किती गुण मिळतील या वाक्याच्या शेवटी कोणते विरामाचिन्ह द्याल ?.

उद्गारचिन्ह
पूर्ण विराम
प्रश्नचिन्ह
अवतरणचिन्ह


3.आईच्या वडिलांचे गाव . या शब्दसमूहाबद्द्ल कोणता शब्द वापराल ? .

आजोळ
सासर
मातृभूमी
ग्राम


4. 'ससे ' या शब्दाच्या मुळ रूपाचे लिंग कोणते ?

स्त्रीलिंग
पुल्लिंग
नपुसकलिंग
सर्व बरोबर


5. 'वैभव लोपणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

मुलगा हरवणे
श्रीमंती संपणे
वैभव गायब होणे
प्रसन्नता जाणे


6. Swan's young one is------- ? .

kid
sygnet
cub
colt


7. after november which is the 5 th month ?.

may
march
june
April


8. घरी जाण्यास पावणे दोन तास लागले म्हणजे किती मिनिटे लागली ?.

१४० मी
१०५
१५०मी
१७५मी.


9. ७५ अंश छेद ८ याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रुपांतर केल्यास अंश किती असेल ? .

९ .
८ .
३ .10. साडेतीन हजार ही संख्या सव्वा सात हजाराहून किती कमी आहे ?.

पावणे तीन हजार
पावणेचार हजार
पावणे पाच हजार
साडेचार हजार


11. ६० ते ७० मधील मुळ संख्याची बेरीज २० ते ३० मधील मुळ संख्याच्या बेराजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे ?.

६० ने जास्त .
६० ने कमी
६० .
समान


12. शिवरायांचा वकील कोण ? .

बाजीप्रभू
काझी हैदर
बहिर्जी नाईक
नेतोजी पालकर


13. शिवरायांचा राज्याभिषक कोठे झाला ? .

राजगड
शिवनेरी
लाल महाल
रायगड


14.आम्हाला हे राज्य श्रींच्या कृपेने लाभले . या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत ?15. वैशालीला पेरू सोडून सर्व फळे आवडतात, रोहिणीला केळी व सफरचंद आवडते , माया सर्व फळे खाते. तर केळी खाणारे कोणकोण ?

वैशाली व रोहिणी
माया व रोहिणी
माया व वैशाली
वैशाली ,रोहिणी, माया


16.अग्नेयला पाठ असणारा रोहित दोन वेळा काटकोनात उजवीकडे वळल्यास त्याच्या मागील दिशा कोणती ?

आग्नेये
वायव्ये
नैऋत्य
ईशान्य


17. तासकाटा ४ च्या मागे असल्यास निश्चित किती वाजले नसतील ?.

सव्वा चार
साडे तीन
पावणे तीन
पावणेचार


18. राधा भक्तीपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे .भक्तीची जन्मतारीख १२/१२/२०१२ असल्यास राधाची जन्मतारीख किती असेल ? .

१२/१२/२०१४
१२/१२/२०११
१२/१२/२०१०
१२/१२/२०१२


19.महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर ----------------पर्वत आहे. ?

सह्याद्री
सातपुडा
महादेव डोंगर
सर्व बरोबर


20. गावाची लोकसंख्या -----------------------मुळेही कमी होते ?.

पाऊस
थंडी
सर्व बरोबर
लग्न

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: