Online Test 12 jan








Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.स्वागत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

समारंभ
निरोप
आगत
वंदन


2. त्रास सहन केल्याशिवाय मोठेपण मिळत नाही. या अर्थाची म्हण कोणती ?.

तळे राखी तो पाणी चाखी
आधी पोटोबा मग विठोबा
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
आयत्या बिळावर नागोबा


3. कारण या शब्दाच्या पूर्वी कोणते अक्षर जोडल्यास त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. ? .

विना

बे
ना


4. वारमने. या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

क्रोधीत होणे
ओशाळणे
शांत होणे
कौतुक वाटणे


5. खोंड. या शब्दाचे विरुद्धलिंग कोणते ?

बैल
कालवड
गाय
वासरू


6. When we do some mistek we say ----------- ? .

hello
sorry
how are you
by-by


7. buffalo colour is------------ ?.

grey
white
no colour
black


8. ६ सेंकदात एक उडी मारल्यास दोन मिनिटात किती उड्या माराल ?.


२०
२००
१२


9. दीडशे रु. म्हणजे ५ रु च्या जेवढ्या नोटा त्या तेवढ्याच १ रु. च्या नोटा मिसळल्या तर किती रु. होतील ? .

३०० .
१२० .
६० .
५५


10. पावणे सात किमी अंतरा पैकी १५०० मीटर संपल्यास आणखी किती अंतर राहिले ?.

पावणे तीन किमी
५२५० मीटर
पावणे पाच हजार मीटर
साडेचार हजार मीटर


11. ३० मीटर रुंदी असणाय-या आयताची परिमिती २०० असल्यास त्याची लांबी किती येईल ?.

७० मी .
७० सेंमी
७० किमी .
७०० मीटर


12. भारुडे कोणी लिहिली ? .

संत तुकाराम
संत एकनाथ
संत रामदास
संत नामदेव


13. जिजाबाई चे माहेर ------------------------होते ? .

वेरूळ
जवळी
फलटण
सिंदखेडराजा


14.उत्तरेकडे तोंड असणा-या घरातून बाहेर पडून उजवीकडे वळल्यास उजव्या हाताला कोणती दिशा असेल ?

दक्षिण
पूर्व
उत्तर
पश्चिम


15. सावित्रीबाईंची जयंती गुरुवारी असल्यास मागील वर्षाची सुरुवात कोणत्या वराने झाली असेल ?

रविवार
मंगळावर
बुधवार
सोमवार


16.५२२ : २० : : ४५३ : ?

१२
६०
१२०
१००


17. इंग्रजी अक्षरमालेती सुरुपासून अकरावे अक्षर व २० वे अक्षर यांच्या मध्ये किती अक्षरे येतात ?.



१०



18. चिमणीला कावळा म्हणले , कावळ्याला पोपट, पोपटाला कोकिळा, कोकिळाला बदक तर काळा पक्षी कोणता ? .

कावळा
कोकिळा
पोपट
चिमणी


19.वेगळा शब्द ओळखा . ?

इंटरनेट
कबुतर
मोबाईल
दूरदर्शन


20. कोयना हे ---------------------------केंद्र आहे. ?.

अणुविद्युत निर्मिती
औष्णिक विद्युत निर्मिती
सर्व बरोबर
जलविद्युतनिर्मिती





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: