Online Test 13 jan
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.विश्वास. --------रिकाम्या जागी कोणता शब्द लिहिल्यास त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल ?

बे

घात
ना


2. माझी माय माझ्यावर खूप माया करते. या वाक्यातील विशेषण ओळखा ?.

खूप
माय
माया
करते


3. परीक्षा झाली का तुझी या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल .

प्रश्नार्थक
पूर्णविराम
उदगारचिन्ह
अवतरण चिन्ह


4. आपल्या राष्ट्रीय गीताचे लेखक कोण ?

रविंद्रनाथ टागोर
बंकिमचंद्र चटर्जी
शांता शेळके
साने गुरुजी


5. खोड ---------------जोडशब्द पूर्ण करा ?

वळ
कर
पट
मोड


6. When we meet our friend 6.00 pm we say ----------- ? .

good morning
good evening
good night
by-by


7. after three month of august------------ ?.

may
oct
dec
nov


8. २००५६ या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती ?.

१३
२००५६
३२
२०५६


9.एका वर्तुळाची जीव ३६ सेंमी असल्यास त्रिज्या किती असेल ? .

७२ .
३६ .
१८ सेंमी .
५५


10. साडे तीन वाजता घड्याळात कोणता कोन होतो ?.

काटकोन
लघुकोन
विशालकोन
त्रिकोण


11. ६ अंश छेद ९ मध्ये १ अंश छेद ९ किती वेळा मिळवल्यास उत्तर १ येईल ?.

३ .

१५ .12. पुरंदर : मुरारबाजी : चाकण : ? .

तानाजी मालुसरे
फिरंगोजी नरसाळा
बाजीप्रभू
शिवा काशीद


13. दिपाबाई शिवरायांच्या -----------------होत्या ? .

बहिण
मावशी
मेव्हणी
वहिनी


14.३५ ,९९, १५ ?

६३
८२
६५
२६


15. एक दोरी सात ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकडा ५ सेंमी होतो तर दोरीची लांबी किती असेल ?

३५ सेंमी
४५ सेंमी
३० सेंमी
४० सेंमी


16.उद्या मंगळवारी सुट्या लागणार .बरोबर आजपासून एक आठवडा मागील वारी परीक्षा सुरु झाल्यास तिसरा पेपर कोणत्या वारी झाला असेल ?

मंगळावर
बुधवार
गुरुवार
शुक्रवार


17. मलाही वाटते उंच आकाशात उडत सैर करावी . या वाक्यात ईकारांत शब्द किती आहेत ?.18. ३४ ------- १६ ------ ४ --- ३ = ३५ . रिकाम्या जागी योग्य चिन्हे शोधा ? .

वजा बेरीज भागिले
बेरीज वजा भागिले
बेरीज भागिले वजा
भागिले बेरीज वजा


19.महाराष्ट्राची मिर्मिती ---------------------रोजी झाली . ?

१५ मे १९६०
१ मे १९६०
२६ जाने १९६०
१ मे १९४७


20. महाराष्टारची उपराजधानी --------------------- ?.

मुंबई
दिल्ली
पुणे
नागपूर

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: