Online Test 14 Jan
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.ययाती चे लेखक ------------------- ?

महर्षी वाल्मिक
वि .स. खांडेकर
साने गुरुजी
राम गणेश गडकरी


2. माझी माय माझ्यावर खूप माया करते. या वाक्यातील नामचे लिंग ओळखा ?.

पुल्लिंग
नपुसकलिंग
स्त्रीलिंग
सर्व बरोबर


3. दोन वाक्ये जोडताना कोणते विरामचिन्हे द्याल .

संयोगचिन्ह
पूर्णविराम
उदगारचिन्ह
अवतरण चिन्ह


4. मला माझ्या देशासाठी उत्तम काम करायचे आहे . या वाक्याचा काळ ओळखा ?

वर्तमानकाळ
भविष्यकाळ
भूतकाळ
सर्व बरोबर


5. पक्ष्यांच्या भाडंणाला ----------------------- ?

किलबिल
कलकलाट
चिवचिव
कावकाव


6. mouse lives ----------- ? .

cave
hole
net
kennel


7. arrange alphabetical order which is third word ?.

bank
bat
book
best


8. एका डब्यात अर्धाकिलो साखर मावते तर १५ किलोग्राम साखरेसाठी किती डबे लागतील ?.

१५
३०
६०
१२०


9.साडे सहा हजार वजा सव्वा हजार = ? .

सव्वा आठ हजार .
साडे सात हजार .
सव्वा पाच हजार .
पावणे नऊ हजार


10. ८० अंश माप असणारा कोन कोणता असेल ?.

काटकोन
लघुकोन
विशालकोन
त्रिकोण


11. ३८ अंश छेद ७ या अपूर्णांकांचा पूर्णांक युक्त अपूर्णांक केल्यास अंश किती येईल ?.

३ .

१५ .12. संभाजीराजे यांचे आजोळ ----------------- ? .

सिंदखेड राजा
फलटण
वेरूळ
पुणे


13. मिर्झाराजे यांच्याशी कोणता तह केला ? .

पुण्याचा
पन्हाळा
रायगड
पुरंदर


14.१४ व्या पायरीवरील नीता आणखी दोन पाय-या चढल्यास मध्यभागी पोहचते तर एकूण पाय-या किती असतील ?

३१
२९
३०
२८


15. शिक्षक दिन गुरुवारी होता तर त्याच वर्षी १४ नोव्हेंबरला कोणता वर असेल ?

बुधवार
शनिवार
रविवार
गुरुवार


16.माझ्या आईच्या भावाची बहिण माझी कोण असेल ?

मामी
मावशी
आत्या
मावसबहीण


17. सूर्यास्ताकडे पाठ असणा-या मोहनचा डावा हात कोणत्या दिशेला असेल ?.

उत्तर
दक्षिण
पूर्व
पश्चिम


18. १२ : २८८ : १५ : ? .

१८
१८०
४५०
४०५


19.जमिनीखालील पाण्याच्या साठ्यास ------------------ . ?

जलसाठा
भूजल
समुद्र
जल


20. वातावरणात अक्सिजन किती टक्के असतो ?.

७८
२.१

२१

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: