Online Test 6 Jan
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मुली तुला योग्य वर मिळो. या वाक्यातील ' वर ' या शब्दाचा अर्थ काय ?

दिशा
पती
आशीर्वाद
खाली


2. 'बे ' हा उपसर्ग खालीलपैकी कोणत्या शब्दाला योग्य असेल ?.

भाग्य
गम
सुमार
मर्यादित


3. वेगळा शब्द ओळखा ? .

वासरू
मुलगे
गठ्ठे
पाखरे


4.लातूरला खूप मोर असतात . या वाक्यात किती नामे आली आहेत ?

तीन
दोन
एक
एकही नाही


5. महा भारताचे लेखक कोण ?

महर्षी वाल्मिक
महर्षी व्यास
साने गुरुजी
लोकमान्य टिळक


6. How many letters comes between n and v ? .

eight
seven
six
nine


7. Which is the difference month ?.

april
june
nov
august


8. १०० मधून १६ ची चार पट वजा केल्यास उत्तर किती येईल ?.

८४
३६
९४
४६


9. ४०० चे वर्गमूळ जेवढे त्याच्या तीनपट म्हणजे किती ? .

४० .
२० .
full ६० .
१००


10. सव्वा लिटर दुधापैकी ८०० मिली दुध शिल्लक राहिल्यास किती दुध संपले ?.

७०० मिली
४५० मिली
५०० मिली
३५० मिली


11. ३५ लोकांचा जेवणाचा खर्च ७०७० आहे तर एका व्यक्तीचा खर्च किती ?.

२०२ .
१०२ .
५०० .
१०० .


12. पुरंदरचा किल्लेदार कोण होता ? .

विजयराज
मुरारबाजी
दिलेरखान
फिरंगोजी नरसाळा


13. तुकारम महाराजांचे गाव कोणते ? .

आळंदी
पंढरपूर
पैठण
देहु


14.२७ : २९७ : : ? : ३६३

३३
३६
६३
६६


15.जर १ जाने ला शुक्रवर असेल तर मागील महिन्याच्या १ तारखेला कोणता वारा असेल ?

गुरुवार
बुधवार
शनिवार
मंगळावर


16.१५ शतक गुणिले ९ दशक = ?

१३५००
१३५००
१३५०
१३००


17. सूर्यास्त पाहणारा राजू दोन वेळा उजवीकडे वळल्यास त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल ?.

दक्षिण
उत्तर
पश्चिम
पूर्व


18. ४३ मुलांच्या रांगेत मध्यभागी भक्ती उभी आहे तर तिचा समोरून कितवा क्रमांक असेल ? .

२२
२०
२१
२३


19.हातात पांढरी काठी घेवून फिरणारा व्यक्ती -----------असतो ?

कर्णबधीर
आंधळा
मुकबधीर
सर्व बरोबर


20. सह्याद्री पर्वताच्या ---------------दिशेला महाराष्ट्र पठार आहे ?.

पश्चिम
दक्षिण
उत्तर
पूर्व

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: