Online Test 9 Jan
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. वेगळा शब्द ओळखा ?

नदी
चंद्र
वाट
गाडी


2. आधार देणारा भेटणे या अर्थचा वाकप्रचार कोणता ?.

मालक भेटणे
मित्र भेटणे
वाली भेटणे
तो भेटणे


3.केलेला उपदेश वाया जाणे या अर्थाची म्हण कोणती ? .

पालथ्या घड्यावर पाणी
गाढवाला गुळाची चव काय
लोका सांगे भ्रमज्ञान
नळी फुंकली सोनारे .........


4. 'हय' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

गाय
घोडा
वारा
जाणता


5. वंदे मातरम कोणाचे गीत आहे ?

रविंद्रनाथ टागोर
बंकिमचंद्र
ना. सी. फडके
लता मंगेशकर


6. choose the correct opposite word of 'shut' ? .

close
open
but
not


7. Which is the adjective ?.

class
hospital
home
dark


8. रुंदीच्या दुप्पट लांबी असणा-या मैदाणाची लांबी ८० मी. असल्यास त्या मैदानाची परीमती किती . ?.

१४० मी
४१ -५०
१६०
४४०


9. २ रु ची दोन नाणी देवून ५० पैशाची किती नाणी येतील ? .

९ .
२ .
८ .10. नऊ चा वर्ग वजा तीनचा वर्ग = ?.

५०
७२
८१11. दोन पेनांच्या किंमतीत १२ पेन्सिल येतात .एक पेन ६ रुपयास असल्यास एक पेन्सिल किती रुपयास असेल . ?.

१ रु. .
२ रु.
१२ .
५ .


12. संभाजीराजे यांच्या मातोश्री कोण होत्या ? .

जिजाबाई
सईबाई
सोयराबाई
सर्व बरोबर


13. मुहम्मद कुलीखान हे कोणाचे नाव होते ? .

तानाजी मालुसरे
फाजलखान
शायीस्ताखान
नेतोजी पालकर


14.तिसरा गुरुवार २० तारखेला येत असल्यास त्या महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल . ?

शनिवार
रविवार
सोमवार
शुक्रवार


15. तव्याला टोपली म्हणले, टोपल्याला वाटी, वाटीला ताट , ताटाला पेला म्हणाले तर आपण कशात जेवतो ?

ताट
वाटी
तवा
पेला


16.मोटार : ? : : माणूस : अन्न ?

टायर
इंधन
तार
पाणी


17. ११ ,१७, २३, ? ४१ ?.

३१
२९
४३
१९


18. एका रांगेत २३ मुले असल्यास समोरून एक क्रमांक असलेल्याचा मागून कितवा क्रमांक असेल ? .


१२
२३
१०


19.अरबी समुद्र महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे ?

पूर्व
पश्चिम
दक्षिण
सर्व बरोबर


20. नदीचे पाणी अडवण्यासाठी --------------------- ?.

विहीर
आड
सर्व बरोबर
धरण

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: