02 Feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. हिशोबी या शब्दाला कोणता उपसर्ग योग्य आहे ? .

ना
बे
कु2. 'लक्ष ठेवणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?.

डोळा लागणे
खजील होणे
पाळत ठेवणे
नजर लागणे


3. आकाशात भरपूर पक्षी दिसल्यास आपण म्हणतो पहा तो पक्ष्यांचा ---------------- .

थवा
घोळका
गठ्ठा
गर्दी


4. म्हातारा माणूस यासाठी कोणता समानार्थी शब्द वापराल ?

तरुण
वयोवृध्द
अप्लायुशी
नवजात


5. आजी या श्बदाला विरुद्धार्थी शब्द सांगा . ?

आजोबा
माजी
तुझी
काल


6. Which is the diffrent word ? .

sit
jump
sleep
stop


7. our fathers father is --------- ?.

old man
grandmother
nephew
grandfather


8. सव्वा हजर बेरीज पाऊन हजर = ?.

अडीच हजार
दोन हजार
अव्व तीन हजार
दीड हजार


9. ५० मीटर बाजू असणा-या चौरसाकृती मैदानाला किती फे-या मारल्यास १ किमी अंतर चालून होईल ? .

१० .
४ .
५ .10. ६७ नंतरची ९ वी विषम संख्या कोणती ?.

८३
८५
८७
८९


11. साडे सात रु, पावणे चार रु. सव्वा नऊ रु. चे समान घेतले तर २ रु. ची किती नाणी द्यावी लागतील ?.

११ .
१०
१२ .
१३ .


12. कृष्णाजी भास्कर कोण होता ? .

शिवरायांचा वकील
अफजाखानाचा वकील
आदिलशाहाचा वकील
संत


13. शिवराय कोणाच्या सांगण्यावरून बादशाहाला भेटावयास गेले होते ? .

दिलेरखान
जिजाबाई
मावळे
जयसिंग


14.रधापेक्षा लहान सार्वजन आहेत ,पण शिवानी मोठी नाही रोहिणी पेक्षा तर सर्वात लहान कोण ?

शिवानी
रोहिणी
राधा
कोणीच नाही


15.२२ जाने पासून ५ फेब्रु पर्यंत दररोज ३ रु चा पेपर घेतल्यास पेपरवाल्याला किती रु. द्यावे लागतील ?

४४८ रु.
५८४ रु.
३८४ रु.
४८४ रु.


16.९ आठवडे ९ दिवस म्हणजे किती दिवस ?

६२
७२
६३
८०


17. D : H :: ? : P .

L
M
K
N


18. आपण सर्वजण एकत्रित विचार करूया . या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत ? .

एक
दोन
एकही नाही
एक व दोन बरोबर


19. मराठवाडा सह्याद्रीच्या -------------------दिशेला आहे ?

पश्चिम
पूर्व
दक्षिण
उत्तर


20. वेगळा शब्द ओळखा ?.

मोबाईल
दूरदर्शन
ई -मेल
कबुतर

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: