3 Feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. आम्ही कांद्याचा भाव एकूण हादरलोच . या वाक्यातील भाव या शब्दाचा अर्थ काय ? .

भावना
दर
भक्ती
वान


2. आज वधूचा चेहरा खुललेला दिसत होता. या वाक्यातील विशेषण कोणते ?.

वधूचा
चेहरा
खुललेला
होता


3. फळांचा ----------- .

घोस
गुच्छ
पेंढी
गर्दी


4. अय्या किती सुंदर दिसतेस तू आज . या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल ?

प्रश्नार्थक चिन्ह
उद्गारवाचक
स्वल्पविराम
पूर्णविराम


5. आंधळ दळतं आणी ------------------------म्हण पूर्ण करा . ?

मूक बघताय
कुत्र पीठ खातं
कोणीही पीठ नेते
बहिरा पीठ खातं


6. lion lives ----------- ? .

hole
den
kennel
house


7. We stand on our ------------- ?.

head
chest
neck
feet


8. ७५ र. चे पुस्तक आणि २० रु याप्रमाणे ३ रजिस्टर घेतले आणि ५०० रु दुकानदारास दिल्यास किती रु. परत येतील ?.

४०५
३६५
९५
४६५


9. २० र ५ पैसे म्हणजे किती पैसे ? .

१००५ पैसे .
२००००५ पैसे .
२००५ पैसे .
२०५ पैसे


10. १ ते १०० मध्ये ७ हा अंक किती वेळा येत नाही ?.

२०
८०
१९
८१


11. साडेतीन तास चालेले नाटक साडे पाचला सुटल्यास नाटक कितीवाजाता सुरु झाले असेल ?.

२ .
२.३०
१.३० .
१ .


12. शायस्ताखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता ? .

शिवनेरी
पुरंदर
पन्हाळा
प्रतापगड


13. गोदावरी नदीच्या काठावर कोणत्या संताचे गाव होते ? .

संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत नामदेव
संत एकनाथ


14.१२३२ : १२ : ३२०५ : ?

0
३०
१०15.२२ जाने पासून त्या महिना अखेर पर्यंत राजा घेतल्यास किती दिवस राजा घेतली ?


११

१०


16.४५ : २७ : ? : ६४ ?

६२
३७
६३
८०


17. मंगळवार नंतर ५ दिवसांनंतर सुटटी लागणार तर कोणत्या वरपासून सुट्टी लागेल .

सोमवार
रविवार
शनिवार
मंगळवार


18. २२०० मीटर = ? .

२००० किमी
२२०० सेंमी
२ किमी २०० मीटर
एक व दोन बरोबर


19. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेवरून वाहते ?

पश्चिम
उत्तर
दक्षिण
पूर्व


20. वेगळा शब्द ओळखा ?.

ओक्सिजन
कार्बनडायक्साईड
इतर वायू
वारा

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: