online टेस्ट 12 feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. एकाच प्याला चे लेखक कोण आहेत ? .

गोपाळ गणेश आगरकर
राम गणेश गडकरी
वि. स. खांडेकर
पु. ल. देशपांडे


2.खूप कष्ट करून थोडेसे यश हाती येणे या अर्थाची म्हण कोणती ?.

आयत्या बिळात नागोबा
अति तेथे माती
डोंगर पोखरून उंदीर सापडणे
देरे देवा पंलंगावरी


3. कृतघ्न कोणाला म्हणतात .

केलेले उकार विसरणारा
उपकाराची जाणीव ठेवणारा
उपकार करणारा
कधीही उपकार न करणारा


4. माझ्या मनातील गोष्ट तुला कळल्याने आपणा सर्वांचे गुपित त्यांनाही कळाले . या वाक्यात आलेले क्रियापद कोणते ?

आपले
कळाले
गुपित
माझ्या


5. बातमीदार कोणाला म्हणतात ?

बातम्या लिहिणारा
बातम्या देणारा
पेपरचा निर्माता
बातमी लिहिणारा


6. Who are you which punction mark give you in this sentence .

fullstop
question mark
comma
exclamation mark


7. We listen with our------ ?.

hair
nose
year
ear


8. एका ट्रक मध्ये १२ पेट्या बसतात तर १४४ पेट्यासाठी किती ट्रक लागतील ?.

२०
१२
२५
१०


9. ७२४५ या मध्ये ६ शतक मिळवल्यास कोणती संख्या तयार होईल ? .

७६४५
४८४५ .
७८४५ .
८०४५


10. ५ च्या तिप्पट असल्याल्या संख्येत तिपटी चा वर्ग मिळवला तर उत्तर किती येईल ?.

२२५
२४०
२५०
२४५


11.२ रुची ६० नाणी आणि तेवढीच ५० पै. ची नानिमिळून एकूण किती रुपये होतील ?.

१५० .
१२०
६० .
१४० .


12. विदर्भ हा भाग सह्याद्रीच्या -----------------------दिशेला आहे . ? .

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर


13. उंचावरची हवा -----------------------असते ? .

दाट
मध्यम
हलकी
विरळ


14. एका आठवड्यात जेवढे दिवस त्याच्या ८ पटीत ३ आठवडे मिसळल्यास किती दिवस येतील ?

७७
७६
६७
७२


15.छावा : सिंह : : ? घोडा ?

कोकरू
बछडा
पिल्लू
शिंगरू


16. २३ दिवसाच्या रजेवरून २३ जानेवारीला हजर झाल्यास किती तारखेपासून रजेवर असतील ?

३१ डिसें
१ जाने
३० डिसें
२ जाने


17.२४० परिमिती असणा-या मैदानाची लांबी ८० मित्र असल्यास रुंदी किती असेल ?.

४० मीटर
८० मीटर
४५ मीटर
९० मीटर


18. रविला शाम पेक्षा जास्त गुण नाहीत. रोहनला विवेकपेक्षा जास्त गुण आहेत पण शाम पेक्षा कमीच तर सर्वात जास्त गुण कोणाला ? .

रवी
रोहन
शाम
विवेक


19. चाकणचा किल्लेदार कोण होता ?

दादाजी कोढदेव
फिरंगोजी नरसाळा
विजयराज
तानाजी मालुसरे


20. प्रतीशावजी कोणाला म्हणून ओळखतात ?.

बाजीप्रभू
शिवा काशीद
दादाजी कोंढदेव
नेतोजी पालकर

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

1 comment:

Unknown said...

online test kashi create karaychi please tell me on email pradipmchavan@gmail.com