Online Test 10 feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. ज्याच्याकडे ताकद आहे तो इतरावर अन्याय करतो. या अर्थाची म्हण कोणती ? .

असतील शिते तर जमतील भुते
बळी तो कान पिळी
शेरास सव्वाशेर
बळी तो घर पिळी


2.याचक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?.

दाता
सावकार
भिकारी
द्वारपाल


3. पंधरा दिवसाला प्रसिध्द होणारे पत्रक ------------------------------ .

पाक्षिक
साप्ताहिक
मासिक
वार्षिक


4. वेगळा शब्द ओळखा ?

पोबारा करणे
पाय रोवणे
धूम ठोकणे
गायब होणे


5. अविशास या शब्दातील उपसर्ग कोणता ?बे
वि


6. March : Aug :: june : ? .

jully
Nov
may
dec


7. Wchich is the odd words ?.

eye
nose
mushtushq
knee


8. अवघ्या ४ मिनिटे कुस्ती चालली म्हणजे किती सेकंद चालली असेल ?.

२४० मिनिटे
२४० सेकंद
२०४ सेकंद
२०४ तास


9. १७ हजर रुपये म्हणजे १०० रु च्या किती नोटा असतील ? .

१०७
१७ .
१७० .
१७००


10. सव्वा सहा हजारात किती मिळवल्यास एक दशसहस्त्र होतील ?.

साडे तीन हजार
पावणे चार सहस्त्र
४२५०
२५००


11.६ अंश छेद ८ भागापैकी सर्व भाग रंगवायचा होता मात्र निम्माच रंगवला तर किती भाग रंगवायचा राहिला असेल ?.

३ अंश छेद ८ .
३ अंश छेद ३
४ अंश छेद ८ .
३ अंश छेद १६ .


12. पांढरी काठी कोणाच्या हातात असते ? .

मूक
अंध
कर्णबधिर
बहुविकलांग


13. उत्सव केल्याने लोकातील --------------------वाढतो ? .

तणाव
वाद
मतभेद
एकोपा


14. ३६० चा जो १० वा भाग येईल त्याचे वर्गमूळ किती असेल ?15.६२३ , ८०३, ५४२, ?

८७६
१२३
३४५
७३१


16.स्वातंत्र्य दिनापूर्वी चार दिवस माझा वाढदिवस झाला. स्वातंत्र्य दिन शुक्रवारी होता तर माझा वाढदिवस कोणत्या वारी झाला असेल ?

रविवार
सोमवार
मंगळवार
बुधवार


17.उत्तर आणी पूर्व यांच्या मधील दिशे कडे पाठ असल्यास समोरील दिशा कोणती असेल ?.

नैऋत्य
दक्षिण
आग्नेय
ईशान्य


18. ४ मीटर अंतरावर एक खांब असे १६ खांब आहेत तर ४ थ्या खांबापासून ११ व्या खंबापर्यंत किती अंतर असेल ? .

२४ मीटर
३२ मीटर
२८ मीटर
६० मीटर


19. शिवरायाच्या सैन्याचा सेनापती कोण होते ?

तानाजी मालुसरे
हंबीरराव मोहिते
जीव महाल
फिरंगोजी नरसाळा


20. कोणत्या किल्ल्याकडे जाताना बाजीप्रभूला वीरमरण आले ?.

पन्हाळा
शिवनेरी
प्रतापगड
विशाळगड

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: