Online Test 11 feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. स्वता:वरील विश्वास म्हणजेच ------ ? .

हिंमत
आत्मविश्वास
स्वाभिमान
संरक्षण


2.ग्राम या शब्दला समानार्थी शब्द कोणता ?.

घर
पंचायत
गाव
शहर


3. नरेंद्र हे टोपणनाव कोणाचे आहे .

स्वामी विवेकानंद
नरेंद्र मोदी
सावरकर
नेहरू


4. माझ्या मनातील गोष्ट तुला कळल्याने आपणा सर्वांचे गुपित त्यांनाही कळाले . या वाक्यात सर्वनामे कीती आली आहेत ?5. घोस कशाचा असतो ?

पुस्तकांचा
फळांचा
प्राण्यांचा
वस्तुंचा


6. friend : ? :: east : west .

next
enemy
people
relative


7. Wchich is the adjective ?.

go
nose
stop
high


8. २५० रुपयात ५० चेंडू आल्यास ३ चेंडूला किती रुपये लागतील ?.

२०
१५
२५
१०


9. दररोज सव्वा लिटर दुध घेतल्यास १० दिवसात किती दुध घेतले असेल ? .

१२०५० मिली
१२२५० मिली .
१२५०० मिली .
पावणे बारा लिटर


10. १६ च्या वर्गात १६ च्या पुढील ६ वी सम संख्या मिळवल्यास उत्तर किती असेल ?.

२४८
२८४
३८४
३४८


11.१०० ला कितीने भागल्यास बाकी २ येईल व भागाकार ७ येईल ?.

१४ .
२४
१८ .
१६ .


12. उन्हाळ्यात ण मिळणारे फळ कोणते ? .

पेरू
जांभूळ
द्राक्षे
चिकू


13. अंध व्यक्ती -------------------च्या साह्याने वाचन करतात ? .

खुणेने
अंदाजे
ऐकून
ब्रेल लिपी


14. दर आठवड्याला ३०० रुपये मिळतात तर अडीच वर्ष काम केल्यास किती पगार मिळेल ?

३६०००
१४४००
२८८००
७२००


15.खालील प्राणी वेगानुसार लावल्यास सर्वात शेवटी कोणता प्राणी एखाद्या ठिकाणी पोहचेल ?

हरीण
चित्ता
घोडा
म्हैस


16. शिक्षक दिन सोमवारी आल्यास स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी आला असेल ?

रविवार
सोमवार
मंगळवार
बुधवार


17.बदक = भधख असा लिहितात तर मगर हा शब्द कसा लिहाल ?.

यघल
यगल
यलघ
मायल


18. दर ४ मुलानंतर एक काठी रोवायची तर मग ७ काठ्या रोवण्यासाठी रांगेत किती मुले असावीत ? .

२४
३२
२८
३६


19. शिवरायानी कोणत्या किल्यावर आपला देह ठेवला ?

शिवनेरी
रायगड
राजगड
कोंढाणा


20. कोणत्या किल्ला लढवताना मुरारबाजी मरण पावला ?.

पन्हाळा
शिवनेरी
प्रतापगड
पुरंदर

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: