Online Test 13 Feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. र इ मा दा न या अक्षरापासून तयार होणा-या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? .

बक्षीस
प्रामाणिक
विश्व
इमारत


2. मराठी भाषा ही जगाला एक दिशादर्शक आहे . या वाक्यात विशेषण कोणते ?.

आहे
जगाला
दिशादर्शक
मराठी


3. तीन वर्षांनी प्रसिध्द होणारे पत्रक ---------------- .

त्रैवार्षिक
साप्ताहिक
मासिक
वार्षिक


4. वेगळा शब्द ओळखा ?

पोबारा करणे
पाय रोवणे
धूम ठोकणे
गायब होणे


5. पात्र या शब्दाला कोणता उपसर्ग लावाल ?बे
वि


6. saturday comes after --------- ? .

sunday
friday
monday
tuesday


7. Wchich is the odd words ?.

sheep
goat
horse
tiger


8. ३ तास ३ मिनिटे = ?.

२४० मिनिटे
१८३
२४४
२०४०


9. ६० रु म्हणजे २५ पैशाची किती नाणे ? .

१०
२० .
१५ .
७०


10. सात हजरात किती मिळवल्यास सव्वा आठ हजार होणार ?.

तीन हजार
१२५०
२५०
२५००


11.६ अंश छेद ८ भागापैकी सर्व भाग रंगवायचा होता मात्र निम्माच रंगवला तर किती भाग रंगवायचा राहिला असेल ?.

३ अंश छेद ८ .
३ अंश छेद ३
४ अंश छेद ८ .
३ अंश छेद १६ .


12. वनस्पती -----------------वायू सोडतात ? .

नायट्रोजन
ओक्सिजन
कार्बनडाय कसाईड
इतर वायू


13. उत्सव केल्याने लोकातील --------------------वाढतो ? .

तणाव
वाद
मतभेद
एकोपा


14. ३६०० चा जो १० वा भाग येईल त्याचे वर्गमूळ किती असेल ?

६०
५०
७०
८०


15.६२३ , ८०३, ५४२, ?

८७६
१२३
३४५
७३१


16.स्वातंत्र्य दिनापूर्वी चार दिवस माझा वाढदिवस झाला. स्वातंत्र्य दिन शुक्रवारी होता तर माझा वाढदिवस कोणत्या वारी झाला असेल ?

रविवार
सोमवार
मंगळवार
बुधवार


17.उत्तर आणी पूर्व यांच्या मधील दिशे कडे पाठ असल्यास समोरील दिशा कोणती असेल ?.

नैऋत्य
दक्षिण
आग्नेय
ईशान्य


18. ४ मीटर अंतरावर एक खांब असे १६ खांब आहेत तर ४ थ्या खांबापासून ११ व्या खंबापर्यंत किती अंतर असेल ? .

२४ मीटर
३२ मीटर
२८ मीटर
६० मीटर


19. शिवरायांनी स्वराज्याची कोणती राजधानी होती ?

प्रतापगड
रायगड
राजगड
शिवनेरी


20. रायबा हा कोण होता ?.

बाजीप्रभू देशपांडे चा मुलगा
नेतोजी पालकर चा मुलगा
जीव महाल चा मुलगा
तानाजीचा मुलगा

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: