Online Test 16 feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. 'मन वेधणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

मन भटकत राहणे
मन आकर्षित होणे
शुद्धीवर येणे
मनात जागा करणे


2. वेगळा शब्द ओळखा ?.

होईल
होणार
होता
सर्व बरोबर


3. 'वधु' या शब्दाचे अनेकवचन काय .

वधु
विधवा
वधुरा
वधी


4. वर्तन या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

भांडी
वागणूक
चारित्र्य
निर्मिती


5. पक्ष्यांच्या भाडंणाला ----------------------- ?

किलबिल
कलकलाट
चिवचिव
कावकाव


6. The sky -------------blue ? .

was
is
are
has


7. Do not wchich is the correct contracted form ?.

do'nt
dont'
didn't
don't


8. ३६ हजारात अर्धा डझन गाई विकत आणल्या तर एक गाय किती रुपयाची असेल ?.

५०००
६०००
६००
१२००


9.साडे सहा हजार आणि -------------मिळून एक दशसहस्त्र होतील ? .

सव्वा तीन हजार .
पावणे तीन हजार .
साडे तीन हजार .
पावणे चार हजार


10. ६० दशकात २० पुस्तके येतात तर दीड डझन पुस्तके घेण्यासाठी किती रुपये लागतात. ?.

४५०
५४०
५५०
६५०


11. २९३४९ या संख्येतील ९ या अंकाच्या स्थानिक किंमतीचा फरक किती असेल ?.

८९९१ .
८९१०
९९९१ .
८९९०


12. स्वराज्याची पहिली राजधानी --------------------- ? .

रायगड
राजगड
प्रतापगड
शिबवनेरी


13. आम्ही शिवाजी महाराजांची माणसे हे उद्गार कोणाचे ? .

फिरंगोजी नरसाळा
तानाजी मालुसरे
नेतोजी पालकर
मुरारबाजी


14.३६ मी परिमिती असणा-या त्रिकोणाएवढीच परिमिती असणा-या चौरसाची बाजू किती असेल ?

९ मीटर
१८ मीटर
६ मीटर
१२ मीटर


15. २३ एप्रिल पासून १६ मे पर्यंत दररोज दीड लिटर दुध घेतले २० रुपये लिटर दुध असल्यास दुधाचे पैसे किती झाले ?

४८० रुपये
२४० रुपये
७४० रुपये
७२० रुपये


16.माझ्या चुलतभावाच्या चुलत्याचा मुलगा माझा कोण असेल ?

चुलता
चुलतभाऊ
पुतण्या
मावसभाऊ


17. सूर्यास्त पाहून डावीकडे वळल्यास समोरून येताना तुमचा मित्र तुम्हाला दिसला तर मित्राच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल ?.

पश्चिम
दक्षिण
पूर्व
उत्तर


18. रविवार नंतर तीन दिवस थाबुन मी गावी जावून दोन दिवस राहून परत येणार आहे तर परत कोणत्या वारी येईन ? .

रविवार
शुक्रवार
शनिवार
गुरुवार


19.पैठण हे शहर --------------------नदीच्या काठावर वसले ले आहे . ?

भीमा
गोदावरी
कृष्णा
पंचगंगा


20. सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कशाचा वापर करतात ?.

भिंग
चष्मा
काच
सूक्ष्म दर्शक

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: