Online Test 23 Feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. सर्वांनी सादाचाराने वागावे . या वाक्यातील विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? .

कुराचार
दुराचार
मी
न वागावे


2. दुस-याच्या अनुभवातून आपण धडा घेणे या अर्थाची म्हण कोणती ?.

लोक सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडा पाषाण
ऐकावे जनाचे करावे मनाचे
पुढच्यास ठेस मागचा शहाणा
दिसते तसे नसते


3. कार या शब्दाला कोणता उपसर्ग लावाल .4. वेगळा शब्द ओळखा ?

स्तब्ध
धोका
शांत
स्थिर


5. स्वातंत्र्यवीर म्हणून कोणाला ओळखतात . ?

सुभाषचंद्र बोस
सावरकर
नाना पाटील
भगतसिंग


6. My fur is very soft, I kill mice who am I ? .

horse
cat
camel
all wrong


7. chosse the correct opposite words for 'blunt' ?.

about
long
up
sharp


8. ७ सहस्त्र २ द , ७ शतक = ?.

११४०
७७२०
७७२
७०२०


9. सव्वा सोळा हजाराच्या मागील ४ थी विषम संख्या कोणती ? .

१६४४३
१६५४५ .
१६२४३ .
१६५४१


10. १० ते ९० मध्ये मुळ संख्या किती ?.

२१
२०
२२
१८


11.१५ सहस्त्र भागिले १५ करून येणा-या भागाकारातून १५ वजा केल्यास उत्तर किती येईल ?.

९९८५ .
६८५
१००० .
२२५ .


12. १२७५ साली ----------------------या संताचा जन्म झाला ? .

एकनाथ
ज्ञानेश्वर
नामदेव
तुकाराम


13. शिवराय ------------------------साली मरण पावले ? .

१६७४
१६९०
१७८०
१६८०


14.उत्तरेकडे तोंड करू चालताना डाव्या बाजूने आलेल्या मित्राच्या पाठीमागील दिशेच्या विरुद्ध बाजूची दिशा कोणती

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर


15.इंग्रजी अक्षर मालेतील मध्यभागी येणा-या अक्षराच्या उजवीकडील ५ वे अक्षर कोणते ?

h
j
q
r


16. मार्च महिन्याची सुरुवात शुक्र्वाराने झाल्यास १८ तारखेचा वर महिन्यात किती वेळा येईल ?
सर्व चूक


17.७४३ : ९ : : ? : ४ .

६४२
२४६
४२६
३२४


18. वेगळा शब्द ओळखा ? .

पौंष
कार्तिक
जेष्ठ
माघ


19. राज्याच्या ----------------भागात जास्त पाऊस पडतो ?

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर


20. वेगळा शब्द ओळखा ?.

खुरपणी
फवारणी
मळणी
पीठ

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: