Online Test 24 feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. जननायक हे टोपणनाव कोणाचे आहे ?

शाहू महाराज
बिरसा मुंडा
विनायक सावरकर
धोंडो केशव कर्वे


2.रात्री झोप लागली नाही कारण डासांची -------होती ?.

छमछम
गुणगुण
भुणभुण
रिपरिप


3.वस्तू या शब्दाचे अनेकवचन कोणते ? .

वस्तू
वस्ती
वस्त्या
वस्तुंना


4.प्रेम विवाह या दोन शब्दाच्या मध्ये कोणते विरामचिन्ह वापराल ?

स्वल्पविराम
संयोगचिन्ह
अर्धविराम
अवतरण चिन्ह


5.सुगंध सगळीकडे होता फुलांचा पसरला . या वाक्यातील विशेषणाचे लिंग ओळखा ?

स्त्रीलिंग
पुल्लिंग
नपुसकलिंग
दर्जलिंग


6. -------- through start fan ? .

cabel
electricty
rain
cloud


7. Which is the adjectives ?.

with
more
head
afriad


8. प्रत्येक किलोत १०० ग्रम खडे निघाले सात किलो गहू घेतल्यास दळण घेवून जाताना किती गहू घेवून जाल =?.

७०० ग्रम
६३०० ग्रम
७६०० ग्रम
६७०० ग्रम


9. ४४४ मिनिटे म्हणजे किती तास ? .

६ .
८ .
७.10. ६७४५ , ६७५४ ,६७५९ -----------------६७८९ . रिकाम्या जागी योग्य संख्या भरा .?.

६७९८
६७७७
६७८९
६७५५


11. ७००० हजर रुपये घेवून भक्ती बाजारात गेली निम्मे पैसे खर्च केले राहिलेल्या पैशाच्या दुप्पट पैसे सापडल्यास तिच्याकडे किती रु.असतील ?.

१०५०० .
७०० .
३५०० .
११५०० .


12.एका वर्तुळावर --------------------त्रिज्या काढता येवू शकतात ? .


असंख्य
13. बहिर्जी नाईक कोण होता ? .

सरदार
सैनिक
मंत्री
गुप्तहेर


14.घोरपडे कुठले -------- ?

मुधोळ
जवळी
सिंदखेड
फलटण


15.४ : ? : : ३ : २७ ?

१६
३२

६४


16. पश्चिमेला तोंड असणा-या घरातून बाहेर पडल्यास दोन वेळा उजवीकडे वळल्यास डाव्या हाताला कोणती दिशा असेल ?

पूर्व
उत्तर
दक्षिण
पश्चिम


17. गाय : गरीब : : ससा : ?.

भित्रा
चपळ
पांढरा
चतुर


18. ४५ : पाऊण तास : : ३३० : ? .

सव्वा पाच तास
साडे सहा तास
साडे पाच तास
पावणे सहा तास


19.सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज हे ---------------शत्रू होते ?

जमिनीवरील
समुद्रावरील
डोगरावरील
सर्व बरोबर


20. राज्यभिषेक समारंभास किती लोक जमले होते ?.

५००
५०००००
५०००
५००००

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: