Online Test 25 Feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.माझे गाव स्वावलंबी आहे . या वाक्यातील विशेषण कोणते ?

माझे
स्वावलंबी
गाव
आहे


2.वेगळा शब्द ओळखा ?.

डोळा
गळा
शाळा
टिळा


3. करडू च्या आईचे अनेकवचन काय ? .

शेळ्या
मेंढी
शेळी
शेळा


4.पुंज कशाचा ?

नोटांचा
तारकांचा
केळीचा
१ व २ बरोबर


5.पुष्कळ लोक बोलतात ते खरे या अर्थाची म्हण कोणती ?

एकवे जनाचे करावे मनाचे
पाचा मुखी परमेश्वर
खायला काळ भुईला भार
बोलना-याच्या आंबाडयाही विकतात


6. hotel: wetar, coffee, glass ------- complit the list with correct word ? .

book
cup
shoe
cap


7. ox lives------?.

house
nest
hole
shed


8. ५० पैशाची २३ नाणी देवून एक वही येते तर अर्धा डझन वह्यांची किंमत किती रुपये होईल ?.

७२ रुपये
७५ रुपये
७० रुपये
२४ रुपये


9. एका संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज २५६४५ आहे तर ती संख्या कोणती असेल ? .

२२ .
२२०२२ .
२५६४५.
२५७४५


10. सव्वा नऊ रुपये म्हणजे किती पैसे ?.

९५०
९२५
९०२५
९२५०


11. साडे तीन शतक पोते वाहून नेणारा एक ट्रक उतरवून प्रत्येक बैलगाडीत अर्धा शतक पोते भरल्यास किती बैलगाड्या लागतील ?.

७ .
१४ .
५० .
२१ .


12.पावणे दहा हजार वजा -------------------- = सव्वा चार हजार ? .

सव्वा पाच हजार
साडे पाच हजार
पावणे पाच हजार
पावणे सहा हजार


13. शिवरायांचा अभिषेक त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झाला ? .

५४
४०
५०
४४


14.राज्याभिषेकाचे पौराहित्य कारण-याचे मुळ गाव कोणते ?

पैठण
काशी
रायगड
पुणे


15.शुक्रवाराने सुरु होणारे २०१३ साल हे कोणत्या वराने शेवट होईल

शनिवार
रविवार
गुरुवार
शुक्रवार


16. नैऋत्य , आग्नेय , वायव्य ? प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा शब्द ओळखा

पश्चिम
ईशान्य
उत्तर
पूर्व


17. माझ्या आईच्या भावाच्या बहिणीची मुलगी माझी कोण ?.

मावसबहीण
अतेबाहीन
चुलतबहिण
मामेबहीण


18. माज्या आईच्या व माझ्या वयात ५ वर्षापूर्वी २७ वर्ष फरक आहे तर आणखी ३ वर्षांनी कितीचा फरक असेल .

३२
१३५
२७
१०३


19.हवा पाण्यापेक्षा --------असते ?

जड
हालकी
समान
सर्व बरोबर


20. जायकवाडी येथे -----------------------केंद्र आहे ?.

औष्णिक
अणु विद्युत
१ व २ बरोबर
is जलविद्युत

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: