Online Test 26-02-2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. 'वात' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा ?

दिवा
वारा
तीर
पाणी


2. खालील शब्दापैकी वर्णानुक्रमे शब्द लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता येईल ?.

हरीण
नळ
वजन
चमचा


3. 'राम लक्ष्मण' या दोन शब्दाच्या मध्ये कोणते विरामचिन्ह द्याल .

संयोगचिन्ह
पूर्णविराम
उदगारचिन्ह
अवतरण चिन्ह


4. मला माझ्या देशासाठी उत्तम काम करायचे आहे . या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ?
एकही नाही


5. पक्ष्यांच्या भाडंणाला ----------------------- ?

किलबिल
कलकलाट
चिवचिव
कावकाव


6. He is ---------- cricket ? .

played
playing
play
player


7. arrange alphabetical order which is third word ?.

bank
frog
parrot
kite


8. ५०० च्या निमापटीला २५ ने भागल्यास भागाकार किती येईल ?.

१५
१०
६०
१२०


9.साडे सहा हजार बेरीज सव्वा हजार = ? .

सव्वा आठ हजार .
साडे सात हजार .
पावणे आठ हजार .
पावणे नऊ हजार


10. ४००५ पैसे म्हणजे ?.

४ रु.५ पैसे
४० रु. ५ पैसे
४० रु.५० पैसे
४ रु. ५ पैसे


11. ३८ अंश छेद ७ या अपूर्णांकांचा पूर्णांक युक्त अपूर्णांक केल्यास अंश किती येईल ?.

३ .

१५ .12. संभाजीराजे यांचे आजोळ ----------------- ? .

सिंदखेड राजा
फलटण
वेरूळ
पुणे


13. मिर्झाराजे यांच्याशी कोणता तह केला ? .

पुण्याचा
पन्हाळा
रायगड
पुरंदर


14.१४ व्या पायरीवरील नीता आणखी दोन पाय-या चढल्यास मध्यभागी पोहचते तर एकूण पाय-या किती असतील ?

३१
२९
३०
२८


15. शिक्षक दिन गुरुवारी होता तर त्याच वर्षी १४ नोव्हेंबरला कोणता वर असेल ?

बुधवार
शनिवार
रविवार
गुरुवार


16.१७ मार्चला गुरुवार होता तर १७ मे ला कोणता वार असेल ?

बुधवार
मंगळवार
सोमवार
रविवार


17. सव्वाशे खुर्च्या पैकी अर्धाशे खुर्च्या रिकाम्या असल्यास किती माणसे जमले असतील ?.

पाउणशे
पावशे
अर्धाशे
सव्वाशे


18. १२० : २४ : १०० : ? .

१८
३०
२०
२५


19.जमिनीखालील पाणी विजेशिवाय कशाच्या साह्याने काढू शकतो . ?

नळ
हातपंप
हाताने
सर्व चूक


20. नागपूर ही राज्याची --------------------- ?.

राजधानी
उद्योगाचे केंद्र
तलावाचा जिल्हा
उपराजधानी

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: