Online Test 5 feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. माझे मन तुझे झाले . या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ? .2. खालीलपैकी कोकणात मिळणारे काय ?.

कात
विडा
सुपारी
चुना


3. सतत काहीतरी अडचणी येणे या अर्थाची म्हण कोणती .

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न
तोघात तिसरा आता सगळे विसरा
कशात काय आणि फटक्यात पाय
सर्व चूक


4. विश्वासघात करणे . याचा अर्थ काय ?

दूर लोटणे
धोका देणे
हाकलून देणे
जवळ न करणे


5. स्वातंत्र्यवीर म्हणून कोणाला ओळखतात . ?

सुभाषचंद्र बोस
सावरकर
नाना पाटील
भगतसिंग


6. Which is the permission ? .

please help
I can go now
stand up
go back


7. above. chosse the correct opposite words ?.

about
long
up
below


8. १४०५ ला ८ ने गुणल्यास गुणाकार किती येईल ?.

११४०
११२४०
१११४०
११०४०


9. ५०५० मिली म्हणजे क..................... ? .

५० लिटर ५० मिली
५०५० लिटर .
५ लिटर ५० मिली .
५लीटर


10. १ ते १०० मध्ये ४ अंक असणा-या संख्या किती ?.

२०
१९
२१
१८


11.१२ चा वर्ग केल्यास त्यात १२ मिळवून त्यातून १२ वजा केल्यास उत्तर किती येईल ?.

१४४ .
१६८
१५६ .
२२५ .


12. पंजाबात समतेचा संदेश देणारे संत --------------------- ? .

एकनाथ
नामदेव
ज्ञानेश्वर
तुकाराम


13. फिरंगोजी नरसाळा कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता ? .

पुरंदर
शिवनेरी
पन्हाळा
चाकण


14.१७ दिवसाच्या रजेनंतर २४ तारखेला हजर झाल्यास कोणत्या तारखेपासून राजा घेतली असेल15.माझ्या घरात पुष्कळ कीटक आल्याने मी त्रस्त झालो आहे. या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत ?


११
16.दोन डझन आंब्याच्या किमतीत ३ चेंडू येतात एक आंबा जर ५ रु असेल तर एका चेंडूची किंमत किती असेल ?

३०
४०
३५
४५


17.उत्तरेकडे तोंड असणा-या घरातून निघून दोन वेळा उजवीकडे वळल्यास मागील दिश कोणती असेल .

उत्तर
दक्षिण
पूर्व
पश्चिम


18. वेगळा शब्द ओळखा ? .

बदली
ताट
मडके
तांब्या


19. वनस्पती -----------------वायू सोडतात ?

कार्बनडायक्सईड
ओक्सिजन
नायट्रोजन
सर्व बरोबर


20. तुमचा जिल्हा -------------------प्रशासकीय विभागात येतो ?.

लातूर
ठाणे
आकोला
सर्व चूक

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: