Online Test 6 Frb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. सूर्याजी नारायण ठोसर हे टोपणनाव कोणचे आहे ? .

संत तुकाराम
संत रामदास
संत नामदेव
संत एकनाथ


2. स ,का ,क ,ट र ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल ?.
का


3. कसली मज्जा आली . या वाक्याचा काळ ओळखा .

भूतकाळ
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
सर्व बरोबर


4. कारण या शब्दाला कोणता उपसर्ग लावाल ?

बे
विना
ना
सु


5. एखाद्याने बोललेले वाक्य असल्यास कोणते विरामचिन्ह देतात ?

संयोगचिन्ह
दुहेरी अवतरणचिन्ह
उद्गारवचक चिन्ह
प्रश्नचिन्ह


6. raju go to latur. how many capital letters are neccesery in this sentence ? .

1
2
3
0


7. Which is the wrong rhyming pairs ?.

same -name
how - now
got - not
go-to


8. ३ दशसहस्र ५ शतक २ एकक = ?.

३५०२
३०५०२
३००५२
३५२


9. त्रिकोण व चौरस यांची परिमिती समान आहे. चौरसाची बाजू १५ सेंमी असल्यास त्रिकोणाची बाजू किती असेल ? .

६० सेंमी
४० सेंमी .
२० सेंमी .
३० सेंमी


10. ११ पासून २५ पर्यंत किती मुळ संख्या आहेत ?.11.साडे सात हजर पोत्यापैकी दीड हजर पोते संपले व नवीन अडीच हजर पोते आणले तर सध्या किती पोते असतील ?.

८५०० .
७५००
६५०० .
८५०० .


12. जिजाबाई मरण पावल्या तेंव्हा शिवरायांचे वय किती होते ? .

४४
३४
३५
३३


13. मुहम्मद कुलीखान हे नाव कोणाचे ? .

जीव महाल
शिवा काशीद
कृष्णाजी भास्कर
नेतोजी पालकर


14.गाजराला मुला म्हणले , मूल्याला पालक ,पालकाला जिरे, जि-याला मिरची , मिरचीला तांदूळ तर फोडणीसाठी कशाचा वापर करतात

मिरची
जिरे
तांदूळ
पालक


15.सव्वा दहा वाजता सार्वजन मैदानावर येणार होते .राजू १० मिनिटे लवकर आला . शाम राजुनंतर १५ मिनिटांनी आला तर शाम किती वाजता आला असेल ?

१०.१०
१०.१५
१०.२५
१०.२०


16.दोन तास दोन मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?

१०२
१२२
१११
६२


17.१२ वा क्रमांकावर असलेली मधुर रांगेत मध्यभागी आहेत तिच्या पासून पाठीमागे ५ व्या क्रमांकावर असलेल्या मुलीचा मागून कितवा क्रमांक असेल ?.18. गुरुवाराने सुरुवात झालेल्या वर्षाचा शेवाटच्या दिवशी कोणता वार असेल ? .

बुधवार
शुक्रवार
गुरुवार
शनिवार


19. जमिनीतील पाण्याला --------------------म्हणतात ?

सुजल
भूजल
स्वच्छ पाणी
हापसी


20. डहाणू हे ---------------------------आहे . ?.

विमानतळ
राज्य
राजधानी
बंदर

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: