Online Test 7 Feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. नोकर या शब्दाला कोणता प्रत्यय योग्य असेल ? .

वान
दार
वाला
बिकरी


2. मुलगी सासरी जाताना ----------------------------- ?.

मन प्रसन्न होते
शंका येते
कंठ दाटून येतो
दुर्लक्ष होते


3. काय बरा आहे का या वाक्याच्या शेवटी कोणते विरामाचींन्ह द्याल .

प्रश्नचिन्ह
पूर्ण विराम
स्वल्पविराम
दुहेरी अवतरण चिन्ह


4. बांबूचे बेट तशी माणसांची ------------------ ?

घोळका
गर्दी
गठ्ठा
एकोपा


5. शब्दांच्या किती जातींचा अभ्यास तुम्ही करता ?6. Dog : bark :: ? : roar .

tiger
lion
horse
cow


7. Wchich is the correct opposite words of wrong ?.

song
ok
got
right


8. १५ सहस्त्र रुपयातून १५ शतक संपल्यास किती रुपये राहिले असतील ?.

१४ सहस्त्र ५ शतक
१३ सहस्त्र ५ शतक
१४ सहस्त्र
१२ सहस्त्र ५ शतक


9. १४ गुणिले ? = २८० ? .

६०
४० .
२० .
३०


10. १३ शतकच्या मागील ६ वी विषम संख्या कोणती ?.

१३८९
१२८९
१२९१
१२९३


11.१२०६७ , १२३६७, ? , १२६६७ ,१२८६७ ?.

१२५६७ .
१२९६७
१२१६७ .
१२२३६ .


12. सोलापूर जिल्हा सह्याद्री पर्वताच्या -----------------------दिशेला आहे. ? .

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर


13. जमिनीतून खोलवरचे विजेशिवाय पाणी -------------------च्या साह्याने काढतात ? .

मोटार
पाईप
दोरी
हातपंप


14. ४ पाय-या चढल्यावर मधल्या १७ व्या पायरीवर पोहचता तर सुरुवातीला कितव्या पायरीवर उभे होतात ?

१३
१२
१४
१५


15.३ दिवस ३ तास म्हणजे किती मिनिटे ?

१४२० मिनिटे
१३२० मिनिटे
१५२० मिनिटे
१६२० मिनिटे


16.लाल, हिरवा ,पिवळा, काळा असे खांब उभे आहेत . पाचवेळा असेच लावल्यास शेवटून ८ वा खांब कोणता असेल ?

हिरवा
लाल
पिवळा
काळा


17.१७ आठवडे म्हणजे किती दिवस ?.

११९
१२९
१०९
२१९


18. वर्गात सर्वजन बुर्कन उडणारी फिराफिरे फेकत होती. या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ? .19. शिवरायांनी आरम्रार दल कोणाला रोखण्यासाठी उभे केले होते ?

निजामशाहा
सिद्दी
आदिलशाहा
कुतूबशाहा


20. शरीफजी शिवरायांचे कोण होते ?.

आजोबा
भाऊ
कोणीही नाही
चुलते

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

1 comment:

Neha Prabhu said...

The programme is really very good and increases our knowledge.