Online Test 9 Feb 2015
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. काल माझ्या पत्नीचा वाढदिवस होता . वाक्याचा भविष्यकाळ कसा असेल ? .

आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे
उद्या माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे
आज माझ्या पत्नीचा वाढदिवस होईल
उद्या माझ्या पत्नीचा वाढदिवस होता


2. ययाती चे लेखक कोण ?.

राम गणेश गडकरी
सावरकर
वी.स. खांडेकर
लोकमान्य तिलक


3. विभक्त या शब्दाला समानार्थी शब्द कोणता .

वेगळा
साम्य
सारखा
देवाचा खूप मोठा भक्त


4. वेगळा शब्द ओळखा ?

घोळका
गर्दी
गठ्ठा
एकोपा


5. दगा देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

मदत करणे
विश्वासघात करणे
खूप मारणे
खोटे खोटे नसणे


6. Which is the red fruit .

guava
pomegranet
grapes
banana


7. Wchich is the correct preposition . we paly----------our friend ?.

to
from
into
with


8. सव्वा सहा किमी अंतर प्रवास केला म्हणजे किती मीटर प्रवास केला ?.

६५०० मीटर
६२५० मीटर
६७५० मीटर
५७५० मीटर


9. ५०० रुपयांपैकी २० रुपयाच्या १७ नोटा खर्च झाल्या तर २० रु .च्या किती नोटा शिल्लक राहिल्या. ? .

३४०
४० .
३ .
६०


10. ६१ च्या मागील क्रमिक तीन मूळ संख्याची बेरीज किती येईल ?.

३८९
१५९
१२९
२५९


11.१२०६७ , १२३६७, ? , १२६६७ ,१२८६७ ?.

१२५६७ .
१२९६७
१२१६७ .
१२२३६ .


12. पूर्वीच्या काळी आटपाडी तालुक्यात पाणीपुरवठा साठी पाण्याचा कोणता स्त्रोत जास्त होते ? .

विहीर
आड
तलाव
बारव


13. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ? .

इंद्रायणी
गोदावरी
कृष्णा
चंद्रभागा


14. २७ तारखेला शेवटचा गुरुवार आहे तर त्या महिन्यातील पहिला गुरुवार कोणता ?15.उत्तरेकडे चालताना डाव्या बाजूने आलेल्या मित्राच्या समोरील दिशा कोणती असेल ?

पश्चिम
उत्तर
दक्षिण
पूर्व


16.माझ्या मित्राचा वाढदिवस माझ्या वाढदिवसानंतर ३ दिवसांनी असतो . माझ्या मित्राचा वाढदिवस गुरुवारी असल्यास माझा कोणत्या वारी ?

रविवार
सोमवार
मंगळवार
बुधवार


17.१० : ९९ : : २० : ?.

३९९
१२९
१०९
२१९


18. वर्गात सर्वजन बुर्कन उडणारी फिराफिरे फेकत होती. या वाक्यात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते ? .19. शिवराय शपथ कितव्या वर्षी घेतली ?

१३
१५
१४
१६


20. गोवळकोंडा ही राजधानी कोणाची होती ?.

निजामशाहा
आदिलशहा
औरंगजेब
कुतुबशाहा

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: