50 que 02-03-2015

Online Test

मित्रानो,

दर सोमवार आणि गुरुवारला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केला जाईल.

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. केवढे हे अचाट काम केले बाबा तू . या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल ?

प्रश्नचिन्ह
उद्गारवाचक
स्वल्पविराम
पूर्णविराम


2. आपल्या देशात लोक मोर पाहण्यासाठी -------राज्यात जातात.?

मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
राज्यस्थान
महाराष्ट्र


3. गावाचा कारभारी बायकोच्या आरी . यातील आरी या शब्दाचा अर्थ काय ?

ऐकण्यात
जवळ
चाकाचे लाकूड
चांभाराचे साधन


4. निरक्षर कवयत्री -------होत्या ?

कुसुमाग्रज
बहिणाबाई चौधरी
शांता शेळके
यापैकी नाही


5. मामा म्हणाले तू आढेवेढे घेवू नकोस काय या वाक्यात किती विरामचिन्हे द्याल6. तनु, काया, शाशीर , शरीर . वेगळा शब्द ओळखा ?

तनु
शाशीर
शरिर
कया


7. -------- सुरेल तान लावतो . योग्य सर्वनाम भरा ?

त्याने .
ती
त्यांनी
तो


8. पोत्याची थप्पी तसे नोटांचे ------?

गठ्ठा
पुडके
चळत
ढीग


9. गव्हावरील तांबेरा रोग कशामुळे होतो. तांबेरा या शब्दाची जात ओळखा

विशेषण
सर्वनाम
नाम
क्रियापद


10. झाडावर जोरात झडप मारून शिकारीचा फडशा पडल्याने बरीच पाने झाडली . कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे.11. तलाव यासाठी समानार्थी शब्द शोधा.?

कासार
मोहिनी
दामिनी
महती


12. नकटीच्या ------ला सतराशे विघ्न . रिकाम्या जागी येणा-या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

लग्नाला
विवाह
साखरपुडा
संकट


13. सभा, निवडणूक, सही, चिन्ह, . वेगळा शब्द ओळखा ?

सही
चिन्ह
निवडणूक
सभा


14. सी आर.सी म्हसवड या लिंकवर दैनिक टेस्ट असते. दैनिक चा अर्थ काय ?

दररोज
आठवड्याला
पाक्षिक
प्रत्येक महिन्याला


15. महाराष्ट्र, विधान, परिषद, किती, सदस्य,. वर्णमालेनुसार लावल्यास मधला शब्द कोणता येईल ?

सदस्य
विधान
परिषद
महाराष्ट्र


16.तडकाभडकी, तडकाफडकी, तडकामडकी,तडकातटकी .वेगळा शब्द ओळखा ?

तडकातटकी
तडकाफडकी
तडकामडकी
तडकाभडकी


17. ? : भाटी :: बैल : गाय ?

बोका
मांजर
भट
भाट


18. णी स च दा र . या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवून त्याचे मधले अक्षर कोणते ?


णी
19. मायाचे वडील पोलीस असल्याने त्यांनी भरपूर माया गोळा केली . यातील दुस-या मायाचा अर्थ काय ?

जीव
संपत्ती
प्रेम
मुली


20.औरंगजेबाने शिवरायांना धडा शिकवण्याचे ठरवले . यातील धडा या शब्दाचा अर्थ काय ?br>
पाठ
प्रकरण
शिकवणे
अद्दल


21. १४ नंतर येणारी १४ वी विषम संख्या कोणती ?

४३
४५
३९
४१


22. ४ सहस्त्र म्हणजे किती दशक ?

४००
४०
४०००23. ३६ व्यास असणा-या वर्तुळाची त्रिज्या किती असेल ?

७२
१८
२८
यापैकी नाही


24.पुढील महिन्यात दोन तारखेला गुरुवार आहे तर शेवटचा गुरुवार कोणत्या तारखेला येईल ?

२९
३१
२८
३०


25. २५ मीटर रुंदी असून २०० मीटर परिमीती असल्यास लांबी किती असेल ?

५०
१००
१५०
७५


26. सात पूर्णांक ३ अंश छेद ४ असल्यास अंशाधिक मध्ये रुपांतर केल्यास येणा-या अपूर्णांकचा अंश किती असेल ?

२८
३१
२१
२५


27. ४, ३००० , २० . या पासून कोणती संख्या तयार होईल ?

४३२०
४३२
३२४
३०२४


28. पावणे आठ तास म्हणजे किती मिनिटे ?

४८०
७७५
७४५
४६५ मिनिटे


29. सव्वा तीन किमी रस्त्यांपैकी ७०० मीटर रस्ता पूर्ण झाल्यास किती रस्ता अपूर्ण होईल ?

२५५० मीटर
३०५० मीटर
सव्वा दोन किमी
यापैकी नाही


30. ४० वजा ६ गुणिले ४ बेरीज ७ = ?

२७
२३
३३31. शंभूराजे म्हणून कोणाला ओळखतात ?

शिवाजीराजे
संभाजीराजे
शहाजीराजे
सर्व बरोबर


32. पन्हाळ्याला वेढा -----------ने दिला होता ?

दिलेरखान
सिद्दी जौहर
अफजलखान
मिर्झाराजे


33. सईबाईचे माहेर --------------------होते ?

सिंदखेड
फलटण
वेरूळ
पुणे


34. मुहम्मद कुलीखान हे कोणाचे नाव होते ?

दिलेरखान
नेतोजी पालकर
मिर्झाराजे
यापैकी नाही


35. भारुडे कोणत्या संताचे साहित्य आहे ?

संत तुकाराम
संत एकनाथ
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर


36. we throw ball with our------?

finger
hand
head
body


37. I am king of forest, I am wild animal who am I?

peacock
lion
tiger
fox


38. I will .which is the correct conracted form?

iwll
I'll
Iwill
यापैकी नाही


39. the young one of goat is called -----?

cub
kid
puppey
doe


40. which sound of letter 'u' is different?

sujit
gun
sushil
sunil


41. दररोज २ लिटर असे दुध घेतल्यास ६४ लिटर दूष किती दिवसात मिळेल ?

४५
३२
१६
६४


42. गुरुवार नंतर तिस-या दिवशी सुरु झालेला पाच दिवसाचा कार्यक्रम कोणत्या वारी संपेल ?

बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार


43. एका दोरीचे ९ तूकडे करायाचे आहेत तर ती दोरी किती वेळा कापावी लागेल ?
१०


44. माझ्या घरासमोर सुंदर फुलबाग आहे. या वाक्यात आकारांत किती शब्द आलेले आहेत. ?45. राजू मोहनापेक्षा उंच नाही ,सुरेश राजुपेक्षा उंच आहे मात्र मोहनएवढा नाही तर सर्वात कमी उंच कोण ?

मोहन
राजू
सुरेश
सर्व बरोबर


46. शिक्षक दिन गुरुवारी झाल्यास त्याच वर्षी अगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वर येईल ?

शुक्रवार
शनिवार
रविवार
सोमवार


47. वेगळा शब्द ओळखा ?

हातपंप
सबमर्सिबल पंप
राहट
यापैकी नाही


48. अंडी , कोश , या फुलपाखराच्या ----------आहेत ?

लक्षणे
अवस्था
रोग
यापैकी नाही


49. विदर्भ हा महाराष्ट्रात -----------दिशेला येतो ?

पश्चिम
पूर्व
दक्षिण
उत्तर


50. आज ५० प्रश्नाची चाचणी दिल्याबद्दल ------------------आहोत ?

नाराज
आभारी
दु: खी
खिन्नONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: