50 Que 05-03-2015 Online Test

Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. आपल्याला नवल वाटल्यास कोणते विरामचिन्ह वापरता ?

प्रश्नचिन्ह
उद्गारवाचक
स्वल्पविराम
पूर्णविराम


2. आपल्या देशात आपण सर्वजन गुण्यागोविंदाने राहतो म्हणून आपला देश आमचा असे समजतो . या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत .?3. वेगळा शब्द ओळखा ?

गाय
साई
माई
बाई


4. निरक्षर ला समानार्थी शब्द ओळखा ?

लिहिता येणारा
लिहिता वाचता न येणारा
लिहिता वाचता येणारा
यापैकी नाही


5. थप्पी कशाची असते

धान्याची
पोत्यांची
गवताची
माणसाची


6. ' रेख ' या शब्दाला योग्य उपसर्ग ओळखा ?

बे
सु
विना
का


7. बिरसा मुंडा यांना --------------------नावाने ओळखतात ?

जनता राजा .
जनता जनार्दन
जनलोकवादी
जननायक


8. सापाचा ---------?

गुरगुर
फुत्कार
कुहूकुहू
कलकलाट


9. पोटात खड्डा पडणे या वाकप्रचाराचा अर्थ काय

मज्जा वाटणे
झोप येणे
खूप भिती वाटणे
भूक लागणे


10. माझी मुलगी मला फार --------------------------- योग्य विशेषण वापराल .

हुशार आहे
आवडते
गप्प बसते
नक्कल करते


11. Which is the permission.?

Can I go
how are you
stand up
gate out


12. I like -----------orange. chosse correct artical. ?

a
an
the
no artical


13. shut. chosse the correct opposite words ?

close
smart
window
open


14. This website is best in all Maharashtra.Chosse the correct adjective. ?

best
Maharashtra
website
in


15. Cricket : cricketer : : Horse : ?

horseman
horsewoner
horser
Horserider


16. १३५६४ या संख्येतील सहस्त्र व दशक स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमतीची बेरीज किती ?

३६०
३०६०
३०००६०
३००६


17. त्रिकोण जसे तीन म्हणून आयात जसे ----------------- ?

चार
तीन
पाच
दोन


18. ७००० रुपये म्हणजे १०० रुच्या जेवढ्या नोटा तेवढ्याच १० रु च्या नोटा घेतल्यास किती रुपये होतील ?

७०००
७०
७००19. ५६ रुपये म्हणजे ५० पैशाची किती नाणी ?

२८
११२
५६
८४


20.सव्वा सहा वाजता पेपर संपला पाऊन तास पेपर होता तर किती वाजता पेपर सुरु झाला असेल ?br>
सव्वा पाच
पाच
पावणे सहा
साडे पाच


21. २३ नंतर येणारी ६ वी मुळ संख्या कोणती ?

४३
४१
५३
४७


22. ४ च्या पाच पट असलेल्या संख्येचा वर्ग किती ?

४००
४०
४०००23.८१ च्या वर्गामुळा च्या दुप्पट किती ?

७२
१८
२८
यापैकी नाही


24.सौर वर्षातील ८ व्या महिन्याचे दिवस किती ?

२९
३१
२८
३०


25. साडे हजर रुपयांपैकी सव्वा हजाराचे कपडे घेतले , ४०० रुपयाचे बूट घेतल्यास किती रुपये झाले ?

४९५०
४७५०
४५००
४८५०


26. सहा अंश छेद नऊ , सहा अंश छेद अकरा , सहा अंश छेद आठ यापैकी मोठा अपूर्णांक कोणता . ?

सहा अंश छेद अकरा
सहा अंश छेद आठ
सहा अंश छेद नऊ
सर्व बरोबर


27. पावणे आठ हजारात किती मिळवल्यास एक दशसहस्त्र होतील ?

२५००
३५००
२०००
२२५०


28. पावणे आठ तास वजा सव्वा चार तास = ?

सव्वा तीन तास
पावणे चार तास
सव्वा चार तास
साडे तीन तास


29. ७ ,२ , ५ या अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी कोणती संख्या तयार होईल ?

७७७५२
७५२००
७७५५२
२५७००


30. २० ते ३० मधील पहिली मूळ संख्या कोणती ?

२७
२३
२९
२१


31. जावळीच्या विजयाने कोणता किल्ला ताब्यात आला ?

कोंढाणा
रायरीचा
प्रतापगड
राजगड


32. व्यंकोजी राज्यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

सईबाई
दीपाबाई
सोयराबाई
मथुराबाई


33. १६७४ मध्ये ------------------ ?

पुरंदर तह
राज्यभिषेक
आग्र्याहून सुटका
शिवरायांचा मृत्यू


34. प्रतिशिवाजी कोणाला म्हणत ?

दिलेरखान
नेतोजी पालकर
मिर्झाराजे
यापैकी नाही


35. पैठण गावाचे संत कोणते ?

संत तुकाराम
संत एकनाथ
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर


36. मागील रविवारी ५ तारीख असल्यास पुढील रविवारी किती तारीख असेल ?

१२
१९
२६
१३


37. २५ मुलांच्या रांगेतील मधल्या मुलाचा शेवटून कितवा क्रमांक असेल ?

१२
१३
१४
११


38. उत्तरे कडे तोड असताना मागील बाजूने येणा-या मित्राच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल ?

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर


39. १० फे-या मारल्यास २ किमी अंतर चालून होते तर त्या मैदानाची परिमि किती असेल ?

२०० किमी
२०० मीटर
२०० सेंमी
२००


40. माझ्या गावात सर्वजन हुशार माणसे आहेत . या वाक्यात तीन अक्षरी किती शब्द नाहीत ?41. दररोज २ लिटर असे ३५ रुपयांनी लिटर दुध घेतल्यास १७ दिवसाचे किती रुपये होतील ?

१०९०
११९०
११९९
१०९९


42. गुरुवार नंतर तिस-या दिवशी गावाला पोहचलो तीन दिवस थांबून गावाहून निघाल्यास गावाहून कोणत्या वारी निघेन ?

बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार


43. माझ्या अगोदर ४ दिवस अगोदर वाढदिवस साजरा करणा-या मित्राचा वाढदिवस ६ तारखेला येत असल्यास माझा वाढदिवस किती तारखेला ?


१०

११


44. २० च्या किती पट म्हणजे एक शतक . ?

१०

45. आईच्या पोटातून जन्म न घेणा-या प्राण्यांच नाव शोधा ?

बकरी
कोंबडी
बाळ
वासरू


46. पाणी ही एक -----------संपत्ती आहे ?

कृत्रिम
नैसर्गिक
मानवनिर्मित
सर्व बरोबर


47. जीभेवारिल उंचावटयाला काय म्हणतात ?

कालिका
रुचीकालिका
फोड
यापैकी नाही


48. -------------ज्वालानास मदत करतो ?

कार्बनडाय क्साईड
ऑक्सिजन
नायट्रोजन
सर्व बरोबर


49. फुफ्फुस हा ---------------------इंद्रिय आहे ?

बाह्यइंद्रिये
अंतरेद्रीये
ज्ञानेंद्रिये
सर्व बोबर


50. नकाशात डाव्या हाताची --------------------दिशा असते ?

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तरONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: