50 que Online Test 09-02-2015

Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.शब्दाच्या जाती ------------------आहेत ?32. प्रशंसा याला विरुद्धार्थी शब्द कोणता .?

स्तुती
कर्कश
निंदा
विधाता


3. केलेले उपकार विसरणारा म्हणजेच ---------------- ?

कृतघ्न
कृतज्ञ
सह्यक
सखा


4.विश्वास या शब्दाला कोणता उसर्ग लावल्यास अर्थपूर्ण शद्ब होईल ?

ना


यापैकी नाही


5. खालीलपैकी कोणता जोडशब्द नाही

डामडौल
तारतम्य
ताळतंत्र
जलतरण


6. सिंहाच्या पिलाचे घर ------------------ ?

घरटे
गुहा
बीळ
घर


7. रोज मरे ------------------- ?

सर्वच रडे .
त्याला कोणही रडे
सर्वजन हसे
त्याला कोण रडे


8. समान जातीची नवे आल्यास कोणते विरामचिन्हे वापरतात ?

पूर्ण विराम
स्वल्पविराम
अर्धविराम
प्रश्नचिन्ह


9. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल

कुंकू
कमळ
कुदळ
कावळा


10. बहिर्जी नाईक हा -----------------------होता .

फितूर
गुप्तहेर
बातमीदार
संपादक


11. पंधरा दिवसाला प्रसिध्द होणारे पत्रक ------------.?

पाक्षिक
मासिक
साप्ताहिक
दैनिक


12. Sparrow lives -----------. ?

house
nest
cave
shed


13. 'brave' chosse the correct opposite words ?

more
good
fast
timid


14. Rahul is good boy. Chosse correct adjectiv . ?

good
rahul
is
boy


15. We watch tv with our --------- ?

hand
head
brain
eye


16. Chosse the odd man out ?

library
changing room
classroom
kitchen


17. Which is the order ?

sit down
can I go
why not
please help


18. १७ नंतरची 3 संख्या तिचा वर्ग किती ?

२००
४०
४००
२०


19. त्रिकोण आणि चोकोन यांच्या शिरोबिंदू मध्ये कितीचा फरक आहे ?20.सव्वा पाच लिटर दुधात आणखी किती दुध मिसळल्यास दहा लिटर दुध होईल ?br>
५७५० मिली
५५०० मिली
४५०० मिली
४७५० मिली


21. एकक स्थानी ५ येणा-या दोन अमकी संख्या किती ?

१०

22. ९ मीटर दोरीपैकी साडे चार मीटर दोरीचे समान दोन तूकड एकेल्यास प्रत्येक तुकडा किती मापाचा होईल ?

२२५ सेंमी
२२५ मीटर
४००० सेंमी
२५ मीटर


23. पावणे तीन हजार बेरीज सव्वा चार हजार वजा पाऊन हजार = ?

६५००
६२५०
६७५०
७२५०


24. जर एक शर्ट वळण्यास दोन तास लागतात तर ५ शर्ट वळण्यास किती वेळ लागेल ?

१०

25. २ रु च्या २०० नोटा देवून त्यात ५ रु च्या किती नोटा येतील ?

७५
७०
५०
८०


26. ६३७६ , ६७३७, ६७६७, ---------------- ६८३७. रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा ?

६८७६
६७७६
६४७६
६५७६


27. एका संख्येच्या दुपट्टी त १० मिळवल्यास ७० होतात तर ती संख्या कोणती ?

३५
४०
२५
३०


28. एका शेतक-याने बारा हजाराला आणलेला बैल निम्याच्या निम्या किंमातीवढे पैसे कमी घेवून विकल्यास केवढ्याला विकला असेल ?

६०००
३०००
१२०००
९००० हजार


29. ७ ,२ , ५ या अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी कोणती संख्या तयार होईल ?

७७७५२
७५२००
७७५५२
२५७००


30. २० ते ३० मधील संयुक्त संख्या किती ?31. जावळीच्या मो-यांना कोणता किताब मिळाला होता ?

सरलष्कर
चंद्रराव
पराक्रमी
प्रतिशिवाजी


32. पुरंदरच्या तह ----------------------- साली झाला ?

१६६६
१६६५
१६६४
सर्व चूक


33. काझी हैदर कोणाचे वकील होते ?

अफजलखान
शिवराय
शायास्ताखन
औरंगजेब


34. भोसले ---------------- ?

फलटण
वेरुळचे
सातारा
यापैकी नाही


35. दिपाबाई शिवरायांच्या --------------------होत्या ?

सावत्र आई
वहिनी
बहिण
चुलती


36. भारत माझा देश आहे . या वाक्यात इकारांत शब्द किती आहेत ?

एक
एकही नाही
दोन
तीन


37. १३ , १९ ,२९, या ------------संख्या आहेत ?

संयुक्त
मूळ
सम
सर्व बरोबर


38. नकाशानुसर काश्मीरकडे पाठ असल्यास तोंडाच्या विरुध्दची बाजू कोणती ?

पूर्व
उत्तर
दक्षिण
पश्चिम


39. पाण्यातील प्रतिमा -------------------------- ?

खालची वर
खालची वर
मागची पुढे
डावी बाजू उजवी दिसते


40. ५, ६, ११ ,१७ , २८ ,------- ?

३९
४५
४४
४७


41. १०० मीटर परिमिती असल्यास त्या चौकोनाची एक बाजू किती असेल ?

५० सेंमी
२५ मीटर
७५ मीटर
१०० सेंमी


42. ५६ ,८३, ४७, ?

४८
२९
६७
४६


43. लीप वर्षात किती दिवस असतात ?

३६५
३६६
३६४
सर्व बरोबर


44. प्रत्येक वार ----------------दिवसांनी तोच येतो . ?45. फुलपाखराच्या जन्माच्या ------------------अवस्था असतात ?

3

46. अपघातावेळी --------------------सोडू नये ?

अंगण
धीर
१ व 2 बरोबर
सर्व बरोबर


47. जठार हा -----------------इंद्रिये आहे ?

बाहेद्रीये
अंतरेद्रीये
ज्ञानेंद्रिये
यापैकी नाही


48. पावसाळा हा ऋतू -----------------महिन्याचा असतो ?3
सर्व बरोबर


49. आंधळी माणसे ------------------------च्या साह्याने वाचन करतात ?

डोळ्याच्या
ब्रेल लिपी
कानाच्या
सर्व बरोबर


50. महाराष्ट्रात ------------------------जिल्हे आहेत ?

३३
३५
३६
३४ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: