जीवन शिक्षण ने ही घेतली दखल


'जीवन शिक्षण' फेब्रुवारी २०१५ ने  www.balajijadhav.in ४ थी शिष्यवृत्तीसाठी सुरु केलेल्या ऑनलाईन टेस्ट ची दखल घेवून त्याची माहिती जीवन शिक्षण मध्ये सुध्दा दिली आहे .आपल्या सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने , सहकार्याने हे शक्य होत आहे ही नुकतीच ई -शिक्षणाची सुरुवात आहे आपल्या सहकार्यांने खूप मोठ्या टप्यावर जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्या ची आवश्यकता आहे .आणि सहज, सुंदर , कल्पक , मनोरंजक शिक्षण आपल्या मुलांना देवूया .पुनश्च 'जीवन शिक्षण' आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार .....

No comments: