भाषा विषयाचा पूर्ण पेपर १३-०३-२०१५

Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. यावरील माहिती व्हॉटस अप फेसबुक इत्यादी ठिकाणी कॉपी पेस्ट केल्यास तो गुन्हा आहे सावधान मित्रांनो ..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.नामाबद्दल येणा-या शब्दाला ----------------------म्हणतात ?

विशेषनाम
सर्वनाम
क्रियापाद
नाम


2. सिंहाच्या पिलाचे लिंग कोणते .?

स्त्रीलिंग
नपुसकलिग
पुल्लिंग
सर्व बरोबर


3. खालील पैकी वेगळे वचन असलेला शब्द ओळखा ?

किलबिल
कलकलाट
दंगा
दबदबा


4.मला तुमच्या सोबत जेवणास येणे नक्की -----------------योग्य क्रियापद ओळखा ?

होतो
आवडेल
गेलो
नाही


5. मी शिष्यवृत्ती धारक होणारच . वाख्याचा काळ ओळखा

वर्तमान काळ
भविष्यकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ


6. फितुरी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

शत्रूकडील बातम्या काढणे
शत्रूला बातम्या देणे
शत्रूशी खोटे बोलणे
मजक करणे


7. घोटाळा होणे या वाकप्रचाराचा अर्थ काय ?

लबाड बोलणे .
फसगत वाटणे
काचीच माहिती नसणे
गोंधळ होणे


8. जपणूक या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा ?

काळजी
जतन
भय
सुत


9. विनायक नरहर भावे याचे टोपणनाव काय

कर्मवीर
जननायक
आचार्य
लोकहितवादी


10. षम या श्द्बाला कोणता उपसर्ग लावाल .

ना
वि
विना
बे


11. वेगळा शब्द ओळखा .?

भरभर
पसाभर
शेरभर
ओठीभर


12. माझी आई माझ्यावर खूप ------------- रिकाम्या जागी येणा-या शब्दाची जात कोणती ?

सर्वनाम
क्रियापद
विशेषण
नाम


13. गुरुजी म्हणाले आज आपण ऑनलाईन टेस्ट सोडवूया . या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल ?

प्रश्नचिन्ह
उद्गार चिन्ह
संयोगचिन्ह
दुहेरी अवतरण चिन्ह


14. माझा मित्र मला -----------------करेल . रिकाम्या जागी येणा-या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

bad
मदत
माया
नक्की


15. श्व ता वि जे वि . या पासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास शेवटचे अक्षर कोणते येईल ?

वि
जे
श्व
ता


16. शिंगरू राहतो ते ठिकाण कोणते ?

गोठा
तबेला
गुहा
अंबरखाना


17. बेडूक हा -----------------प्राणी आहे ?

उभयचर
जलचर
भूचर
सर्व चूक


18. व्यासांनी ------------------हा ग्रंथ लिहिला ?

रामायण
भगवदगीता
१२
ययाती


19. पर्यावरणावर आधारित कोणती घोषणा बरोबर आहे ?

हिवताप टाळा , गप्पी मासे पाळा
कोरडा दिवस पाळा हिवताप टाळा
मिळेल थंडगार छाया एक तरी झाड तोडा
घरोघरी झाडे


20.वेगळा शब्द ओळखा ?br>
मुलगा
चेंडू
नांगर
नारळ


21. गवताचा -------------------- ?

गठ्ठा
संच
थप्पी
भारा


22. ज्याला रोजगार नाही असा --------------------- ?

बेरोजगार
रोजगारी
विनारोजगारी
रोजंदारीवर


23. साप्ताह म्हणजे काय ?

महिना
आठवडा
दिवस
वर्ष


24. राजूने शेजारच्या काकुंना -------------------- मुले त्यांना दुख झाले ?

गोड बोलला
नम्रपणे बोलला
सहजच बोलला
अपशब्द वापरले


25. भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात . या अर्थाची म्हण ओळखा ?

शेंडी तुटो कि पारंबी तुटो
कामापुरता मामा
रोज मरे त्याला कोण रडे
भीत्यापाठी ब्रम्ह राक्षस


26. ज्या शब्दाला आपण ते लावून बोलतो त्याचे लिंग कोणते ?

स्त्रीलिंग
नपुसकलिंग
पुल्लिंग
सर्व बरोबर


27. पाऊस पडताना आकाशात -----------------चमकतात . रिकाम्या जागी येणा-या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?

ढग
नभ
कडकडाट
दामिनी


28. नीळ ------------- ?

पट
भडक
सारे
सर


29. व्याख्यान देणारा ----------------- ?

वक्ता
श्रोता
बोलका
सांगता येत नाही


30. राजा राहतो ते ठिकाण ------------------ ?

किनारा
राजवाडा
झोपडी
जंगल


31. १०० वर्ष पूर्ण झाल्यास----------------------- ?

अमृत महोत्सव
शतक महोत्सव
हिरक महोत्सव
सर्व बरोबर


32. विश्वासबद्दल सर्वांना विश्वास वाटतो या वाक्यातील विशेषणाचा अर्थ काय ?

मुलाचे नाव
खात्री
शंका
अल्प


33. वाहणा यासाठी समानार्थी शब्द कोणता नाही ?

चप्पल
गाडी
बूट
पायातील साधन


34. ग. दि माडगुळकर कोण आहेत ?

कलाकार
लेखक
नर्तक
चित्रकार


35. कपडे धुण्याचा आवाज कसा येतो ?

कडकड
धपधप
तडतड
रिपरिप


36. Wchich sound is different ?

cat
cement
carrot
catch


37. mouse : hole :: man : ?

shed
house
nest
cave


38. books : book : : leaves : ?

leve
leaf
live
leaveses


39. friday is coming after --------- ?

tuesday
thursday
saturday
sunday


40. strong : ?: : good : bad

less
weak
timid
brave


41. Which is not action words ?

clap
why
push
dance


42. इंगजी अक्षरामालेतील मध्यभागी येणा-या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते ?

q
S
t
u


43. Which is not slogans ?

green city beautiful city.
come here please
no water no life
health is wealth


44.if you have not eyes how we read . ?

ear
brell
huess
mouth


45. Which is the positive response ?

I can't help you
yes i can do it
we dont do it
you are not go there


46. शिवरायाचे आजोबा कोण ?

शहाजीराजे
लखुजी जाधव
१ व 2 बरोबर
सर्व बरोबर


47. our right side is north so our back side which direction ?

south
east
west
north


48. Name the thing that protect our house from thief ?

dog
lock
police
soldire


49. bird fly -----------our head. which is correct preposition in this blank place ?

in
over
between
with


50. pen : notebook ::chalk : ?

slate
blackboard
write
whiteONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: