गणित ५० प्रश्न १९-०३-२०१५

Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल. येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. यावरील माहिती व्हॉटस अप फेसबुक इत्यादी ठिकाणी कॉपी पेस्ट केल्यास तो गुन्हा आहे सावधान मित्रांनो ..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1.पाऊण हजार अंकात ओळखा ?

१२५०
७५०
१७५०
१०७५


2. ९० अंश माप असणारा कोण ------------------- .?

लघुकोन
चौकोन
काटकोन
विशालकोन


3. खालीलपैकी कोणत्या संख्येतील ७ ची स्थानिक किंमत जास्त आहे ?

३७०८९
२३४५७
१३२७०
१२७५६


4. १ ते १०० मध्ये ५ हा अंक असणा-या किती संख्या आहेत ?

२०
१९
१८
१७


5. मोठाकडून लहानाकडे म्हणजे -----------------

चढता क्रम
उतरता क्रम
१ व २ बरोबर
१ व २ चूक


6. 3 , ७ , २ या अंकापासून लहानात लहान ४ अंकी संख्या बनवल्यास शतक स्थानी कोणता अंक येईल ?

3

7. साडेचार हजार बेरीज + ? = एक दशसहस्त्र ?

६५०० .
५०५०
४५००
५५००


8. पावणे पाच हजार वजा सव्वा हजार = ?

३२५०
३५००
३७५०
३०५०


9. १२३० गुणिले २३

२७२९०
२९२९०
२८२९०
३०३८९


10. सहा शतक भागिले २ दशक ? .

३५
३०
२५
१५


11. वेगळी संख्या ओळखा .?

२३
३३
६३
३०


12. १ ते १०० मध्ये ६ हा अंक किती वेळा येतो ?

१९
२०
१८
२१


13. 3 पूर्णांक चार अंश छेद ७ त्याचे अम्शाधिक मध्ये रुपांतर करताना अंश किती येईल ?

२१
२०
२४
२५


14. ५० पैशाची २४ नाणी देवून त्यात १ रु च्या किती नोटा येतील ?

१२
४८
३६
२२


15. ५०० रुपयात ५ वस्तू येतात तर अर्धा डझन वस्तू साठी किती रु लागतील ?

५००
१२००
८००
६००


16. सव्वा दोन तास म्हणजे किती मिनिटे ?

१२५
१३५
२२५
२३५


17. सव्वा सहा लिटर मधून पाव लिटर संपल्यास किती शिल्लक राहील ?

सहा लिटर
पावणे सहा लिटर
साडे सहा लिटर
पावणे सात लिटर


18. ७०७० सेंमी = ?

७० मीटर ७ सेंमी
७०० सेंमी
७० मीटर ७० सेंमी
७०० मीटर


19. १२५० पैसे म्हणजे ?

सव्वा बारा रुपये
१२ रु ५० पैसे
पावणे बारा रुपये
बारा रुपये


20. ७ च्या सहा पटीत ६ मिसळल्यास येणा-या उत्तरातून २ दशक वजा केल्यास किती उत्तर येईल ?br>
२९
३८
४२
२८


21. एका आयताकृती शेताची परिमिती २ शतक मीटर आहे त्यास तारेचे पाच पदरी कुंपण घालायचे असल्यास किती तर लागेल ?

१०० मीटर
१० मीटर
१०००० मीटर
१००० मीटर


22. एका वर्तुळाची त्रिज्या १२ सेंमी आहे तर व्यास किती असेल ?


२४ सेंमी
२४ मी
२४ मीमी
२४


23. सव्वाशे रु म्हणजे १ रु ची किती नाणी ?

१०२५
१२५
१०१५
१२५०


24. सहा तास सहा मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?

३६३
३३६
६३६
३६६


25. २१० मिनिटे म्हणजे किती तास किती मिनीटे ?

सव्वा तीन तास
तीन तास
पावणे चार तास
साडे तीन तास


26. ४० रुपये म्हणजे ५० पैशाची किती नाणी ?

२०
८०
४०
सर्व बरोबर


27. साडे सात रु दराने दोन वह्या घेवून दुकानदारास १० च्या दोन नोटा दिल्यास परत किती रु येतील ?28. ५ रु ची ३० नाणे देवून त्यामध्ये २ रुपयाच्या किती नोटा येतील ?

१५
६०
१००
७५


29. एका आयताकार मैदानाची परिमिती २०० मीटर लांबी ९० मीटर असल्यास ६० मीटर काय असेल ?

रुंदी
परिमिती
लांबी
सांगता येत नाही


30. अर्धा डझन वाह्यासाठी ४८ रु लागतात तर ५ डझन वाह्यासाठी किती रु लागतील ?

२४०
४८०
४०८०
४०८


31. १०० ,म्हणजे किती दशक ?

१००
१०

3


32. १५ किमी पैकी सव्वा सात किमी रस्ता पूर्ण असल्यास अपूर्ण किती असेल ?

सव्वा आठ किमी
पावणे आठ किमी
पावणे आठ मीटर
पावणे आठ लिटर


33. ५ मिनिटात एक पण वाचून होते तर १०० पानाचे पुस्तक वाचण्यास किती वेळ लागेल ?

६ तास ४० मिनिटे
६ तास २० मिनिटे
५ तास २० मिनिटे
७ तास २० मिनिटे


34. पंचवीस रुपयात जेवढे १ रु ची नाणी तेवढ्याच ५ रुपयाच्या नोटा घेतल्यास किती रुपये होतील ?

१२०
१२५
१३०
१००


35. अडीच किलो गव्हामध्ये १०० ग्राम खडे निघाल्यास फक्त गव्हाचे वजन किती ?

२६०० ग्राम
२४०० ग्राम
२३०० ग्राम
१२५० ग्राम


36. फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था किती ?

3


सर्व बरोबर


37. आंब्याला मोहोर साधारण कोणत्या महिन्यात येतो ?

जून
फेब्रुवारी
अक्टोबर
डिसेंबर


38. आपला सर्वात मुख्य जलस्त्रोत कोणता ?

नदी
पाऊस
तलाव
विहीर


39. समुद्राच्या पाण्याची चव ------------- ?

गोड
खारट
तुरट
कडू


40. मातीचे कान भांड्याच्या तळाशी केंव्हा जातात

गळाल्यास
निवळल्यास
उकळल्यास
सर्व बरोबर


41. जेथे पाणी शुध्द करतात त्याला -------------- ?

प्राधिकरण
जलशुद्धीकरण
पाणीपुरवठा विभाग
टाकी


42. ऐक्मया भांड्यातहि -----------------असते ?

नायट्रोजन
हवा
१ व २ बरोबर
सर्व चूक


43. खालीलपैकी वर्षभर मिळणारे फळ कोणते ?

जांभूळ
केळी
कलिंगड
द्राक्षे


44. शरीराला रक्त पुरवठा कोण करते . ?

हात
ह्रदय
डोळे
फुफुस


45. नकाशात पाणी कोणत्या रंगाने दाखवता ?

तपकिरी
निळ्या
पांढ-या
लाल


46. अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे ?

पूर्व
पश्चिम
दक्षिण
उत्तर


47. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

पुणे
अहमदनगर
सातारा
नाशिक


48. जायकवाडी धारण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उस्मानाबाद
औरंगाबाद
सातारा
नागपूर


49. पांढर सोनं कशाला म्हणातात ?

साखर
कापूस
चाफा
माणूस


50. सूर्याच्या मावळण्याला ----------------म्हणतात ?

सूर्योदय
सूर्यास्त
सर्यारंभ
सर्व बरोबरONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: