Math 50 que 14-03-2015

Online Test

मित्रानो,

दररोज नवीन एक ONLINE Test दिली जाईल.

येथे तुम्ही 50 प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. यावरील माहिती व्हॉटस अप फेसबुक इत्यादी ठिकाणी कॉपी पेस्ट केल्यास तो गुन्हा आहे सावधान मित्रांनो ..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.खालीलपैकी वेगळा शतक असलेली संख्या ओळखा ?

२१३२१
२११२३
२१३४२
२१३५४


2. दोन रेषा एकत्रित जोडल्यास तयार होन-या आकृतीला -------------म्हणतात .?

त्रिकोण
चौकोन
कोन
आयत


3. अंकातील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे ----------------संख्या ?

तीच संख्या
त्यापेक्षा मागील संख्या
त्यापेक्षा मोठी संख्या
सर्व चूक


4.खालीलपैकी कोणत्या संख्येतील सहस्त्र स्थानाच्या अंकाची बेरीज सर्वात जास्त आहे ?

१७८९५
१९९२६
१२३५६
१८९९६


5. एखाद्या संख्येच्या पुढील सर्व संख्या मोठ्या असल्यास त्याचा कर्म कोणता समजावा

उतरता क्रम
चढता क्रम
१ व २ बरोबर
१ व २ चूक


6. 3 अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करताना मोठा अंक किती वेळा येईल ?


3
7. साडेचार हजार बेरीज + ? = एक दशसहस्त्र ?

६५०० .
५०५०
४५००
५५००


8. बारा सहस्त्र वजा ३७५० = ?

साडे आठ हजार
सव्वा आठ हजार
पावणे आठ हजार
साडे सात हजार


9. ३०० गुणिले ? = २४०००10. १२० ला कितीने भागल्यास उत्तर १० येईल ? .

१०
१२
१3
११


11. वेगळी संख्या ओळखा .?

२३
३३
६३
३०


12. १ ते १०० मध्ये ६ वेळा येणारा अंक कोणता ?


सर्व चूक
13. अंश समान असल्यास लहान मोठा अपूर्णांक कशावरून ओळखाल ?

अंशावरून
दोन्हीवरून
१ व २ बरोबर
छेदावरून


14. २५६ च्या वर्गमुळात त्याची निमपट मिसळल्यास किती उत्तर येईल ?

२४
१४
२०
२२


15. भागाकारात शिल्लक राहते त्यास काय म्हणतात ?

भाजक
भागाकार
भाज्य
बाकी


16. ५००५ पैसे म्हणजे ?

५० रुपये ५ पैसे
५ रुपये ५ पैसे
५ रु ५० पैसे
५० रु ५० पैसे


17. सव्वा सहा लिटर = ?

६२५०
६७५०
६५००
६०२५


18. ७०७ सेंमी = ?

७० मीटर
७० सेंमी
७ मीटर ७ सेंमी
७०० मीटर


19. १२५० पैसे म्हणजे ?

सव्वा बारा रुपये
साडे बारा रुपये
पावणे बारा रुपये
बारा रुपये


20. ७ च्या सहा पटीत ६ मिसळल्यास येणा-या उत्तरातून २ दशक वजा केल्यास किती उत्तर येईल ?br>
२९
३८
४२
२८


21. आयताच्या सर्व बाजू --------------- ?

असतात
तीन बाजूं असतात
एक बाजू असते
नसतात


22. एका वर्तुळावर --------------------त्रिज्या काढता येतात ?

असंख्य
दहा
चार
बारा


23. पाच साप्ताह पाच दिवस म्हणजे किती दिवस ?

३५
४०
३८
३९


24. सहा तास सहा मिनिटे म्हणजे किती मिनिटे ?

३६३
३३६
६३६
३६६


25. २१० मिनिटे म्हणजे किती तास किती मिनीटे ?

सव्वा तीन तास
तीन तास
पावणे चार तास
साडे तीन तास


26. ४० रुपये म्हणजे ५० पैशाची किती नाणी ?

२०
८०
४०
सर्व बरोबर


27. बाहेर पाव तास पूस होता म्हणजे किती मिनिटे होता ?

३०
६०
४५
१५


28. २ रु ची ३० नाणे देवून त्यामध्ये २ रुपयाच्या किती नोटा येतील ?

१५
६०
१००
३०


29. एका आयताकार मैदानाची परिमिती २०० मीटर लांबी ९० मीटर असल्यास ६० मीटर काय असेल ?

रुंदी
परिमिती
लांबी
सांगता येत नाही


30. 3 सहस्त्र लोक होते पैकी ६ शतक लोक राहिल्यास किती लोक गेले ?

२४ एकक
२४ शतक
२४ दशक
२४ सहस्त्र


31. १०० ,म्हणजे किती एकक ?

१०
१००
५०
सर्व बरोबर


32. १५ किमी पैकी सव्वा सात किमी रस्ता अपूर्ण असल्यास पूर्ण किती झाला ?

सव्वा आठ किमी
पावणे आठ किमी
पावणे आठ मीटर
पावणे आठ लिटर


33. ५ मिनिटात एक पण वाचून होते तर १०० पानाचे पुस्तक वाचण्यास किती वेळ लागेल ?

६ तास ४० मिनिटे
६ तास २० मिनिटे
५ तास २० मिनिटे
७ तास २० मिनिटे


34. पंचवीस रुपयात जेवढे १ रु ची नाणी तेवढ्याच ५ रुपयाच्या नोटा घेतल्यास किती रुपये होतील ?

१२०
१२५
१३०
१००


35. मला शिष्यवृत्ती परीक्षेत २७० गुण मिळाले तर प्रत्येक विषयात किती गुण मिळाले ?

८०
९०
७०
७६


36. प्राण्यांच्या अंगावरील केस कोणत्या ऋतूत दाट होतात ?

उन्हाळा
हिवाळा
पावसाळा
सर्व बरोबर


37. आपण कोणत्या ऋतूत कमी पाणी पितो ?

पावसाळा
हिवाळा
उन्हाळा
सर्व बरोबर


38. वेगळा शब्द ओळखा ?

नदी
नळ
तलाव
विहीर


39. पाण्याचा मुख्य स्त्रोत कोणता आहे ?

हातपंप
विहीर
नळ
टाकी


40. सोडवाटर मध्ये कोणता वायू असतो

ऑंक्सिजन
कार्बनडाय क्साईड
नायट्रोजन
सर्व बरोबर


41. अगदी सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी आपण ---------------वापर करतो ?

आरसा
सूक्ष्म दर्शक
भिंग
दुर्बीण


42. पोटात -------------------गेल्यावर रोग होतात ?

औषध
जंतू
१ व २ बरोबर
सर्व चूक


43. खालीलपैकी वर्षभर मिळणारे फळ कोणते ?

जांभूळ
केळी
कलिंगड
द्राक्षे


44. खालील पैकी वेगळा शब्द ओळखा . ?

तीळ
बाजरी
जवस
सुर्यफुल


45. दुधाचे दही होण्यासाठी ---------------------मिसळतात ?

दुध
विरझन
लोणी
तूप


46. पेरणी , खुरपणी ,------------------ मळणी . ?

नांगरणी
कापणी
कुळवणी
सर्व बरोबर


47. उस्मानाबाद जिल्हा सह्याद्री पर्वताच्या कोणत्या दिशेला आहे ?

पश्चिम
पूर्व
उत्तर
दक्षिण


48. महाराष्ट्र सध्या किती जिल्हे आहेत ?

३५
३६
३४
३७


49. सर्वात वेगवान संदेश वहानाचे साधन कोणते ?

पत्र
इ मेल
पक्षी
माणूस


50. माणूस : ऑक्सिजन :: वनस्पती : ?

ऑक्सिजन
कार्बनडायक्साईड
नायट्रोजन
सर्व बरोबरONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments: