शिक्षणातील जादुई प्रयोग

                शिक्षणातील जादुई प्रयोग "ऑफलाईन अनिमेटेड फ्लीपबुक " चा सातारा जि प कडून स्वीकार,जिल्ह्यातील १ लाखाहून अधिक विद्यार्थी व ८ हजार शिक्षकांना होणार लाभ, !!! योगी होण्यापेक्षा उपयोगी व्हावे !!! मा CEO साहेब डॉ. कैलास शिंदे साहेब यांनी याचा डेमो पाहून आनंदाने राबवणूक.लोकमतने आज त्यावर स्टोरी केली ! धन्यवाद लोकमत. काय आहे हा जादुई प्रयोग जाणून घ्या
https://www.youtube.com/watch?v=gkGPrfogaWY


No comments: