Lokmat story


कोविड19 कालावधीत नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या 10 ग्रामीण भागातील शिक्षकांच्या कामावर लोकमत ने एक स्टोरी बनवली आहे ,वा ! क्या बात है गुरुजी!! माझ्याही उपक्रमाचा यात समावेश आहे खालील लिंकवर क्लिक करून जरूर पहा
https://youtu.be/ZiGGP_01jKc
बालाजी जाधव साताराMumbai all principals webinar videoNavneet Foundation webinarUmang The Youth Social Foundation Webinar


Poona college pune webinarSynergy Group Pune webinar


आज गुरुपौर्णिमा निमित्त प्रवीण मसाले यांचे मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाNo comments: