Online Test 14Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " साप्ताहिक 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1.चंडोल पक्ष्यासारखे --------- ?

दुखी
आनंदी
चपळ
धूर्त


2. एकच पेला याचे लेखक ------- >

केशवकुमार
शिवाजी सावंत
गोविंदाग्रज
कुसुमाग्रज


3.ललाट याचा समानार्थी शब्द सांगा ? .

कपाळ
भंडार
लहान बाळ
सौंदर्य


4. हर्षुचे सौंदर्य खुलून दिसत होते . यात किती नामे आली आहेत ? .
एकही नाही


5. -------तसा बेटा कुंभार तसा लोटा .रिकाम्या जागी येणा-या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?

घर
वडील
आई
आनंद


6. we listen with our ------ ? .

eya
ear
mouth
nose


7. brave : lion :: ? : fox .

honest
strong
small
cunning


8. ७२ रु.किलोचे सव्वा किलो पेढे घेतले ,दुकानदारास १०० रु. ची नोट दिल्यास किती रु. परत मिळतील ?.

१५
१०
२५
५०


9. २ मीटर ४० सेंमी लांबीच्या तारेचे ४ समभूज त्रिकोण बनवल्यास प्रत्येक त्रिकोणाची बाजू किती असेल ?

३० .
८० .
२० .
४0


10. ५० पै.ची ५०० नाणी देवून ५ रु.ची किती नाणी घ्याल ?.

१००
५०
१०५
१११


11. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या -------जिल्ह्यात आहे ?.

सिंधुदुर्ग
सातारा
अमरावती
कोल्हापूर


12. ४० अंश छेद ५० भागापैकी ३० अंश छेद ५० भाग पाण्याखाली आहे तर पाण्यात किती भाग असेल .

३ अंश छेद ७
१ अंश छेद ५
५ अंश छेद ७
८ अंश छेद ७


13. एका १०० पानी पुस्तकावर पान क्रमांक टाकताना ६ चा खिळा किती वेळा वापरावा लागेल = ? .

१२
२७
६५
१९


14. स्वराज्याची शपथ घेवून शिवराय ------- येथे गेले . ?

लाल महाल
शिवनेरी
राजगड
बंगळूर


15. सहकारी संस्थेचा नफा कोणाला असतो . ?.

समाजाला
सरकारला
कोणालाच नाही
सदस्यांना


16. कोमलची मावशी माझ्या वडिलाची आई आहे तर तिच्या एकुलत्या एका सुनेचा मुलगा माझा कोण ?

चुलता
भाऊ
आतेभाऊ
पुतण्या


17. एका वर्तुळाला ------केंद्रबिंदू असतात ?.
अनंत


18. उत्तरेकडे तोंड असणा-या घरातून बाहेर पडून दोन वेळा उजवीकडे वळल्यास पाठीमागील दिशा कोणती असेल ? .

दक्षिण
पश्चिम
उत्तर
पूर्व


19. २७ मार्च पासून १७ दिवस दुध घेतल्यास किती तारखेपर्यंत दुध घेतले ?

११ एप्रिल
१२ एप्रिल
१४ एप्रिल
१३ मार्च


20. झोपल्यास आपण श्वसनात --------- घेतो ?.

कार्बन डायक्साईड
नायट्रोजन
काहीच नाही
आक्सिजन

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?