Online Test no- 12

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:
1. सरिता धावत धावत सरीतेत शिरली. यातील दुस-या सरितेचा अर्थ काय ?

मुलगी
नदी
मैत्रीण
विज


2.मोडेन पण ------- ?.

पडणार नाही
सोडणार नाही
वाकणार नाही
धावणार नाही


3. म. का. कारखानीस ---------चे कवी आहेत ? .

खार
कवी
पाऊस
वासरू


4 .जित्याची खोड --------.

कधीच जात नाही
मेल्याशिवाय जात नाही
कधीतरी जाते
मोठेपणी जाते


5. लीळाचरित्र -------च्या आठवणी आहेत ?

एकनाथ
श्री.चक्रधर स्वामी
रामदास
तुकाराम


6. before octomber -------- month ? .

november
september
august
december


7. can't,don't,hav'e,won't. click wrong words?.

don't
can't
won't
hav'e


8. ३०० नाणी ५० पै. व १२ नोटा ५ रु.च्या तर १ रुच्या किती नोटा येतील ?.

१२०
२१०
६४
५२


9.७ अंश छेद ११ भाग भरला तर रिकाम्या राहिलेल्या भागाच्या अंशाची १२ पट किती असेल.

२२.
८ .
४८ .10. पावणे सहा वाजता मिनिटकाटा कितीवार असतो ?.
१२


11.तानाजी मालुसरे --------जिल्ह्यातील होता ?.

रायगड
रत्नागिरी
पुणे
मुंबई


12.२५६ : ४ :: ७५५ : ? :? .

१००
३०
४५
१७


13. सर्वसाधारण सर्वांना एकूण --------दात असतात ? .

१५
५०
२०
३२


14. व्यंकोजी व संभाजी यांचे नाते काय ?

चुलते-पुतणे
चुलत भाऊ
भाऊ भाऊ
सावत्र भाऊ


15. उत्तरेकडे तोंड असताना कितीवेळा डावीकडे वळल्यास त्याच्या विरुध्द दिशेला तोंड होईल . ?.16. रामाचा वाढदिवस गुरुवारी ३ जाने. झाला तर मागील वर्षीचा नातल कोणत्या वारी झाला असेल =?

सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार


17. २३ जानेवारीपासून १६ दिवस राजा घेतल्यास किती तारखेला हजार व्हावे लागेल ?.

८ फेब्रु
४फेब्रु
६ फेब्रु
७ फेब्र


18. ३६ परीमिती असना-या चौकोनाच्या एका बाजूची तेवढीच पट केल्यास त्याचे वर्गमूळ किती असेल ? .

८१


१२


19.सव्वा ५ किलो साखरेपैकी १२५० ग्रम साखर संपल्यास किती ग्रम शिल्लक राहील ?

४००० किलो
४००० ग्रम
४०००० ग्रम
४०४० ग्रम


20. पावणे सात रु म्हणजे २५ पै. किती नाणे ?.

२५
४०
३६
२७

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?