Pranali Narale Result


 जि .प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा  ऑनलाईन निकाल  २०२०-२१.
मुंबईत झाला सन्मान

महाराष्ट्रातील सर्वोत्तम शैक्षणिक वेबसाईट म्हणून crcmhaswadno3  चा मुंबईत      शिक्षणमंत्र्या कडून सन्मान
Online Test NO-9Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. खालीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय शोधा ?

कामधंदा
हवामान
जाळपोळ
भांडीकुंडी


2.रात्री झोप लागली नाही कारण डासांची -------होती ?.

छमछम
गुणगुण
भुणभुण
रिपरिप


3. ताईच्या हातातून काचेचे भांडे ---------फुटले ? .

खळकन
धपकन
सपकन
सर्व बरोबर


4.जशी धान्यांची रास तसा विटांचा काय ?

संच
ढीग
राडा
१ व २ बरोबर


5.समूह्दर्शक नसलेला शब्द निवडा ?

गुच्छ
ओळ
रास
पुंजका


6. -------- supply blood all body ? .

lungs
heart
stomach
mouth


7. lion lives------?.

house
nest
shed
cave


8. १ लिटर ६०० मिली =?.

१६० मिली
१६०० मिली
१६००० मिली
१६०० लिटर


9. ५ दिवसाचे तास किती ? .

६० .
१२०० .
१२०.
२००


10. पाउण तास पाऊस पडला म्हणजे किती मिनिटे पाऊस पडला .?.

२५ मी
४५ मी.
७५ मी.
६० मी


11. खालीलपैकी कोणत्या महिन्याचे दिवस ३१ आहेत ?.

अग्रहायण .
वैशाख .
श्रावण .
जेष्ठ .


12.३ तास १० मिनिटे वजा १ तास ४० मिनिटे= ? .

१ तास ७० मिनिटे
२ तास १० मिनिटे
१ तास १० मिनिटे
२ तास ७० मिनिटे


13. भांड्यातून हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर का येतात ? .

हवा पाण्यापेक्षा जड असते
हवा व पाणी समान वजनाचे असतात
१ व २ बरोबर
हवा पाण्यापेक्षा हलकी असते


14.आकाशात -------किमी पर्यंत हवा असते ?

५०
३०
४५
६०


15.पांढरपाणी ओढ्यावर शिवरायांना कोणी गाठले ?

सिद्दी जौहर
दिलेरखान
मिर्जाराजे
सिद्दी मसऊद


16. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवा ---------असते ?

विरळ
दाट
समान
सम- विषम


17. गाय : गरीब : : ससा : ?.

भित्रा
चपळ
पांढरा
चतुर


18. ४० : १० : : ६० : ? .

१००
१२०
२०
६००


19.सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज हे ---------------शत्रू होते ?

जमिनीवरील
समुद्रावरील
डोगरावरील
सर्व बरोबर


20. राज्यभिषेक समारंभास किती लोक जमले होते ?.

५००
५०००००
५०००
५००००

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

Online Test -8
Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. शेळीच्या पिलाचे लिंग कोणते ?

स्त्रीलिंग
नपुसकलिंग
पुल्लिंग
सर्व बरोबर


2.'लयभारी' या शब्दाची जात ओळखा ?.

क्रियापद
नाम
विशेषण
सर्वनाम


3.' नम्रता' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ? .

उध्दटपना
सौम्य
शांत
स्वभाव


4.मला चंद्र दिसला . या वाक्यातील नामाचे लिंग ओळखा ?

नापुसकलिंग
पुल्लिंग
स्त्रीलिंग
१ व २ बरोबर


5.ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या ------ ?

पोरी
बाभळी
नारी
बोरं


6. Which is no part of our leg? .

knee
hand
toe
heel


7. Our food is digestedin this part of the body?.

lungs
heart
hand
stomach


8. दोन अंकी सर्वात लहान मुल संख्या कोणती ?.

१२
१०
११०
२०


9. ७० ते ८० दरम्यान किती मूळ संख्या येतात ? .

२.
१२.
३ .
२०


10. ५०० रु. ५ जणांना समान देण्यासाठी कोणती क्रिया कराल .?.

गुणाकार .
भागाकार.
बाजाबाकी .
बेरीज


11. २० रुपयात २० पेरू येतात तर ३ डझन पेरू किती रुपयास मिळतील ?.

३६ .
३ .
३० .
४० .


12.शिवरायांच्या जागी दुस-या पालखीत कोण बसले ? .

बाजीप्रभू
शिवा काशीद
तानाजी मालुसरे
जीव महाल


13. वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ? .

२२ सप्टेंबर
२१ जून
२१ मार्च
२२ डिसेंबर


14. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?

गोदावरी
कृष्णा
कोयना
भीमा


15.घड्याळात लघुकोन किती वाजता होतो ?

४ वाजता
९ वाजता
७ वाजता
२ वाजता


16. टीव्हीला रेडीओ म्हणटले , रेडिओला टेप म्हणटले , टेपला मोबाईल .तर चित्र कशावर दिसणार नाही ?

मोबाईल
टेप
टीव्ही
सर्व बरोबर


17. निखिलला ४ मावशा आहेत तर त्याच्या मावसभावाला किती मावशा असतील ?.18. मिठाची चव कोणती ? .

गोड
तिकट
खारट
आंबट


19.दाणे पूर्ण भरल्यानंतर --------करतात ?

खुरपणी
कापणी
मळणी
नांगरणी


20. हवेत सर्वात जास्त कोणता वायू असतो ?.

आक्सिजन
कार्बनडायक्सइड
इतर वायू
नायट्रोजन

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

Sanskar Narale Result

                     
                         जि .प. शाळा विजयनगर ता. माण जि सातारा  ऑनलाईन निकाल  २०२०-२१.


शिष्यवृत्ती apps

शिष्यवृत्तीच्या सरावासाठी, दररोज नवीन प्रश्नांसाठी, ऑनलाईन टेस्ट, ऑफलाईन टेस्ट व इतर भरपूर शैक्षणिक माहितीसाठी खालील apps

शिष्यवृत्तीसाठी महत्त्वाचा  apps डाऊनलोड करा

सुविचार

                                    सुंदर सुविचार

गणिताचे सूत्रे

Online Test 7Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. भ्रमर ला समानार्थी शब्द शोधा ?

मधमाशी
भुंगा
महिष
चिखल


2.वेगळा शब्द ओळखा ?.

डोके
शिर
तनु
मस्तक


3. जलद ला समानार्थी शब्द ओळखा ? .

मेघ
आकाश
शरीर
सावकाश


4.मला गावाला जावेसे वाटले होते . काळ ओळखा ?

वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
१ व २ बरोबर


5.उधळ्या ला विरुद्धार्थी शब्द शोधा ?

आनंदी
कंजूष
दारुडा
कर्ण


6. We eat with our ---- ? .

leg
hand
face
stomach


7. -------part inside your body to left?.

lungs
head
hand
heart


8. १६ х ५ - ६० – १० =?.

१२
१०
११०
२०


9. ४ अंश छेद ७ बेरीज ३ अंश छेद ७ बरोबर किती ? .

२.
१२.
१.
२०


10. सव्वा सात किमी म्हणजे किती मीटर .?.

७२५० किमी.
७२५० मी.
७२०५ मी.
६०० मी


11. सव्वा किलो साखरेच्या तीन पिशव्या सापडल्या तर किती साखर सापडली ?.

पावणेचार किलो .
साडेतीन किलो .
सव्वा चार किलो .
अडीच किलो .


12.महारष्ट्राच्या उत्तर सीमेवरून ------नदी वाहते ? .

वैनगंगा
नर्मदा
कोयना
गोदावरी


13. ग्रासिका, स्वादुपिंड, लहान आतडे, जठर.वेगळा शब्द ओळखा ? .

ग्रासिका
लहान आतडे
जठर
स्वादुपिंड


14. पट्टा चालवण्यात कोन पटाईत होता ?

बडा सय्यद
कृष्णाजी भास्कर
जीवा महाला
बाजीप्रभू


15.पांढरपाणी ओढ्यावर शिवरायांना कोणी गाठले ?

सिद्दी जौहर
दिलेरखान
मिर्जाराजे
सिद्दी मसऊद


16. १५ व्या क्रमांकावर मध्यभागी असलेल्या भक्तीच्या रांगेत एकूण किती मुले असतील ?

३०
२९
२८
३१


17. एका रांगेत १७ मुले आहेत तर मधल्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?.


१०
११18. पाण्यातील घाण तळाशी केंव्हा जमा होईल ? .

उकळल्यास
गाळलेल्या
तुरटी फिरवल्यास
निवळल्यास


19.पाणी शुध्द करण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात ?

दुध डेअरी
जलशुद्धीकरण केंद्र
तलाव
पाण्याची टाकी


20. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात कोणते खाद्यान्न पिक घेतात ?.

गहू
ज्वारी
केळी
तांदूळ

ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

गुणाकार सराव


गुण्य
गुणक

बेरजेचा सराव


Input tutorial पहिली संख्या = दुसरी संख्या = उत्तर =

बेरजेच्या अमर्यादित उदाहरणाचा सराव करा.


+ =
दुस-या शैक्षणिक सत्रात स्वागत 
                          नवीन सत्रात सर्वांचे मनापासून स्वागत आपल्या सहकार्याने यापुढेही हा प्रवास या पेक्षाही गतिमान होणार असून आपल्या सर्व अपेक्षापूर्ती होतील आपल्या दैनंदिन कार्यात यामुळे सहकार्य व्हावे हा एकमेव उदात्त हेतू ठेवून सुरु केलेले कार्य असेच सुरु राहील . सर्व इयत्ताच्या  सर्व विषयाचे गृहपाठ , ऑनलाईन  टेस्ट , ऑफलाईन टेस्ट , दररोज नवीन १० प्रश्न  हे सातत्याने सुरूच राहील . आणखी आपल्या काही अपेक्षा असतील तर कळवा त्यावर निश्चित विचार व कृती याद्वारे उपाय करता येईल व शैक्षणिक क्षेत्रात नाविन्य घडवता येईल . सर्वांना पुनश्च शुभेच्छा .
                                                                                                          आपला स्नेही
                                                                                                     बालाजी बाबुराव जाधव