I Selected for "National E-Innovation Award 2017"

I am Selected for "National E-Innovation Award 2017". देशातून फक्त ७ व्यक्तींना दिला जाणारा सन्मान मिळतोय हा माझ्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे,खूप मोठ्या अडचणींचा समाना करत आपण काम करताना असा एखादा आनंदाचा क्षण येतो आणि आपल्या कामाला खूप मोठे बळ देऊन जातो ,भविष्यातही अशा अनेक अडचणींचा सामना करत राहण्याची जिद्द आपणास यातून मिळते हे सर्व आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठींब्यामुळे करू शकतोय ,हा विश्वास असाच कायम ठेवण्याची शक्ती माझ्यात कायम राहो बस्स इतके अपेक्षित धरून पुढील कामाला लागतो अधिक माहिती साठी www.mifindia.com वर अधिक सविस्तर वाचा ....धन्यवाद .....


Dental Checkup zp school Pulkoti Sataraनिर्भीड प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने आमच्या जि.प डिजिटल केंद्रशाळा पुळकोटी ता माण जि सातारा येथे दंत तपासणी शिबीर आयोजित केले एकूण ७० मुलांचे दात तपासून डॉ पिसे सर यांनी दात कसे घासावेत याचा डेमो साहित्यासह दाखवला आणि प्रत्येक मुलाला एक ब्रश आणि पेस्ट सुद्धा भेट म्हणून दिली..तुमच्या शाळेत सुद्धा असे शिबीर घेवू शकताTHANKS TO Dr.Chetan Galande.