दररोज नवीन Online Test

          
Ganesh Narale
  चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता २ री ते ५ वी साठी     दररोज नवीन ऑनलाईन टेस्ट उपलब्ध होईल

16 June 2019 Online Test 

मराठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेतून मोफत दररोज ऑनलाईन टेस्ट देणारा ब्लॉग,ज्यामुळे लाखो स्पर्धा परीक्षेत धडपड करणरे विद्यार्थी यांना मिळणारी हि एक वल्ली ठरत आहे.व मागील सलग ८ वर्षात माझ्या ग्रामीण भागातील वीट भट्टी कामगार व मेंढपाळा ची मुले राज्यस्तरीय गुणवत्ता धारक होत आहेत. हे याचं मोठं यश आहे. 
वरील मुख्य पानावरील ऑनलाईन टेस्ट यावर ५०० पेक्षा जास्त ऑनलाईन टेस्ट मोफत उपलब्ध आहेत.